सलमान खानचं सुपरहिट गाणं, जे ठरलं अपशकुनी, 35 वर्षांपासून कधीच कोणत्या लग्नात वाजलं नाही, कारण ऐकून.. – Marathi News | Salman khan superhit vidai song meri jaan chali dushman ke ghar
Bollywood Song : मुलीची विदाई हा प्रत्येक कुटुंबासाठी आनंद आणि भावनांनी भरलेला क्षण असतो. एका बाजूला मुलीच्या नव्या आयुष्याची सुरुवात होत असल्याचा आनंद असतो, तर दुसऱ्या बाजूला ती माहेर सोडून जाणार असल्याची हुरहूरही असते. त्यामुळेच बॉलिवूडमधील अनेक विदाईवर आधारित गाण्यांनी वर्षानुवर्षे लग्नसोहळ्यांमध्ये विशेष स्थान मिळवले आहे. ‘बाबुल की दुआएं लेती जा’सारखी गाणी आजही विदाईच्या वेळी…