Mirvadi

Operation Tiger : जनतेनं मशालीवर मतदान केलं, भाजप आणि मिंध्यांच्या विरोधात निवडून आलात, धाडस असेल तर राजीनामा देऊन निवडणूक लढा, अरविंद सावंत यांचं बंडखोरांना चॅलेंज

नवी दिल्ली : ठाकरेंच्या सेनेचे लोकसभेतील गटनेते अरविंद सावंत यांनी व्हीप जारी करत खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला ऑपरेशन टायगरमधील संजय देशमुख, संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांनी दांडी मारली आहे. या बैठकीनंतर खासदार अरविंद सावंत ठाकरेंच्या शिवसेनेची पुढील रणनीती काय असेल ते सांगितलं आहे.  ते…

Read More

Numerology : ‘या’ जन्मतारखेच्या लोकांवर असते गुरु ग्रहाची कृपा; पैसा, नोकरी, प्रेम सगळ्यात असतात अव्वल, ‘ही’ गोष्ट ठरते खास

Numerology of Mulank 3 : अंकज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक मूलांकाचा (Mulank) एक स्वामी ग्रह आहे. त्यानुसार, मूलांक 3 चा स्वामी ग्रह गुरु आहे. गुरु ग्रहाला ज्ञान, धन, सन्मान आणि भाग्याचा कारक ग्रह मानतात. जर मूलांक 3 असणारे लोक गुरु ग्रहाला खुश ठेवण्यासाठी काही खास उपाय किंवा व्रत करतील तर त्यांना चांगले परिणाम पाहायला मिळतील. ज्योतिष शास्त्रानुसार,…

Read More

Suhasini Mulay On Her Marriage At The Age Of 60: ज्या वयात लोक गुडघे धरुन बसतात, त्या वयात ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीनं थाटलाय संसार; 60व्या वर्षी फेसबुक फ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ

Suhasini Mulay On Her Marriage At The Age Of 60: बॉलिवूडमध्ये (Bollywood News) अशा अनेक अभिनेत्री (Bollywood Actress) आहेत, ज्यांचं लग्नाचं वय निघून गेलंय, तरीही त्या अविवाहित आहेत. तर, काही अशाही आहेत, ज्यांनी लग्नाचं वय उलटून गेल्यानंतर त्यांनी आपली लग्नगाठ बांधलीय. अशाच एका अभिनेत्रीबाबत आपण बोलतोय, जिनं वयाच्या 60 व्या वर्षी आपली लग्नगाठ बांधली, तेसुद्धा…

Read More

61 वर्षांपासून प्रचंड सुपरहिट रोमँटिक गाणं, ज्याचा शाहरुख देखील आहे चाहता, आजही गाणं प्रचंड चर्चेत

बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि रोमँटिक गाण्यांपैकी एक मानले जाणारे 'अभी ना जाओ छोड़कर' हे गाणे आजही संगीतप्रेमींच्या आवडीचे आहे. विशेष म्हणजे, रोमान्सचा बादशाह मानला जाणारा शाहरुख खानने देखील या गाण्याचा सर्वात रोमँटिक गाण्यांमध्ये समावेश केला आहे. हे गाणे 1961 साली प्रदर्शित झालेल्या 'हम दोनो' या चित्रपटातील असून त्यावर देव आनंद आणि साधना यांच्यावर चित्रित करण्यात…

Read More

Shiv Sena Crisis : ‘या’ कारणामुळे बंडखोर खासदारांचा भडका, बैठकीकडे फिरवली पाठ, मोठी अपडेट समोर – Marathi News | Shiv Sena UBT Crisis: 6 MPs Skip Meeting, Rebellion Looms After Raut’s Remarks

महाराष्ट्रातील राजकारणात सध्या प्रचंड खळबळ माजली असून शिवसेना ठाकरे गट पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर आहे. ठाकरे गटाचे सहा खासदार फुटल्याच्या चर्चा असून गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्र आणि राजाधानीत मोठं नाट्य सुरू आहे. त्यानंतर शिवसेनेने व्हिप जारी केला. आज दिल्लीत पक्षाच्या संसदीय दलाची बैठक आयोजित करण्यात आली, त्याला हजर राहण्याचे आदेश सहाही खासदारांना देण्यात आले होते. मात्र…

Read More

Jio यूझर्ससाठी गुड न्यूज! एका प्लॅनमध्ये चालू शकतात 4 सिम, मिळतील भारी फायदे |

JioHotstar सह मिळतात हे बेनिफिट्स : जिओच्या या प्लॅनसह 3 महिन्यांचा कॉम्प्लिमेंट्री JioHotstar सब्सक्रिप्शनही मिळतं. याच्या माध्यमातून यूझर्स फिल्म, वेब सीरीज, टीव्ही शो आणि लाइव्ह स्पोर्ट्स कंटेंटचा आनंद घेऊ शकतात. या पोस्टपेड प्लॅनमध्ये Google Gemini Pro चा 18 महिन्यांचा फ्री सब्सक्रिप्शनही सामिल आहे. प्लॅनसह 2TB पर्यंत क्लाउड स्टोरेजही दिला जातो. यात यूझर्स आपला फोटो, व्हिडिओ,…

Read More

Shivsena Opration Tiger Eknath Shinde-Uddhav Thackeray: ना हिंदुत्व, ना विकास, ना विचारधारा, ओमराजेंसह 6 खासदारांनी ठाकरेंना सोडण्याचं हास्यास्पद कारण सांगितलं!

Shivsena Opration Tiger Eknath Shinde-Uddhav Thackeray: ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज (18 जून) संसदीय दलाची बैठक बोलावण्यात आली होती. ठाकरेंच्या शिवसेनेकडून सर्व खासदारांना व्हीप जारी करण्यात आला होता. या बैठकीकडे खासदारांच्या एकनिष्ठतेची लिटमस टेस्ट म्हणून बघितले जात होते. परंतु या बैठकीसाठी लोकसभेचे एकूण 9 पैकी 3 खासदार उपस्थित राहिले. ऑपरेशन टायगरमधील (Opration Tiger) चर्चेत असणारे 6 खासदार…

Read More

Allu Arjun Song On PM Modi Post: PM मोदींच्या इन्स्टा पोस्टला अल्लू अर्जुनचं गाणं, चर्चांना जोरदार उधाण; स्वतः अभिनेत्याने दिली प्रतिक्रिया..

 Allu Arjun Son On PM MOdi Post: सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक लेटेस्ट इन्स्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आलाय. पंतप्रधान मोदींनी स्लोव्हाकिया दौऱ्यादरम्यानचा एक खास फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलाय . पण सध्या चर्चा वेगळीच सुरूय. या पोस्टच्या बॅकग्राऊंडला साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या आगामी ‘AA23′ चित्रपटातील थीम साँग ’23’ वापरण्यात आलं आहे. त्यामुळे…

Read More

Shani Dev: जुलैची सुरूवात, 4 राशींच्या कर्माचा हिशोब होणार! शनिचा पॉवरफुल नक्षत्र बदल, संघर्ष वाढणार, मागोमाग आव्हानांचे डोंगर, पैसा, नोकरी…

Shani Dev: हिंदू धर्मग्रंथांमध्ये, शनिला कर्मांची फळे देणारा देव आणि न्यायाधीश मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, शनिचे राशी आणि नक्षत्र बदल खूप महत्त्वाचे आणि विशेष मानले जातात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर होताना पाहायला मिळतो. पंचांगानुसार, पुढील महिन्यात जुलै मध्ये शनि आपली स्थिती बदलेल. ज्योतिषींच्या मते, शनिचा हा बदल खूप छोटा, पण अत्यंत शक्तिशाली आहे. ज्यामुळे 4 राशीच्या…

Read More

20 वर्ष लिव्ह इनमध्ये राहिलेली मराठमोळी अभिनेत्री, अखेर 60 व्या वर्षी Facebook फ्रेंडसोबत संसार थाटणारी ‘ती’ कोण? – Marathi News | Bollywood actress Liplock with 17 years younger hero 20 years live in live in relationship eventually get married with facebook friend at the age of 60

प्रेमाला कोणतीच बंधनं नसतात… वयाचंही बंधन नसतं आणि कोणच्या परवानगीची देखील गरज नसते… हवी असते तर फक्त दोघांना एकमेकांची साथ… हे सत्य करुन दाखवलं आहे, एका मराठमोठ्या अभिनेत्रीने… सिनेविश्वात अभिनेत्री यशाच्या शिखरावर तर पोहोचली, पण तिच्या खासगी आयुष्याच्या चर्चा देखील तुफान रंगलेल्या आणि आजही अभिनेत्रीचं खासगी आयुष्य चर्चेत असते. अभिनेत्री स्वतःपेक्षा 17 वर्ष लहान अभिनेत्यासोबत…

Read More