NDA Lok Sabha Number : तृणमूल पाठोपाठ ठाकरेंच्या सेनेतील फूट अटळ,लोकसभेत एनडीएला 362 साठी किती खासदारांची गरज?
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं संसदेचं विशेष अधिवेशन बोलवत नारी शक्ती वंदन अधिनियमात दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. त्या घटनादुरुस्ती विधेयकासोबत मतदारसंघ पुनर्रचनेचं विधेयक मंजूर करण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न अयशस्वी ठरला होता. कारण, एनडीएकडे लोकसभेत दोन तृतियांश बहुमत नव्हतं. त्यानंतर विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसचे खासदार फुटले. तर, आता…