Mirvadi

घरात नोटांचे बंडल, 49 प्लॉट, 3 आलिशान फार्महाऊस, किलोभर सोने जप्त; सर्वात मोठी रेड; सरकारी अधिकाऱ्याकडे सापडला कुबेराचा खजिना | बिझनेस

Last Updated:Jun 21, 2026 12:55 AM IST एका सरकारी अभियंत्याकडे उत्पन्नापेक्षा अनेकपटीने जास्त मालमत्ता आढळून आल्याने विजिलन्स विभागाने मोठी कारवाई केली आहे. 49 प्लॉट, तीन आलिशान फार्महाऊस आणि किलोभर सोन्याच्या दागिन्यांसह कोट्यवधींची संपत्ती उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. News18 भुवनेश्वर: ओडिशामध्ये विजिलन्स विभागाच्या धडक कारवाईनंतर एका सरकारी अभियंत्याकडे कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता असल्याचे उघड झाले…

Read More

पाऊस अजून पडलेला नाही, महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती येणार आणि आपल्याकडं काय सुरुय? पैसा देऊन खासदार, आमदार, नगरसेवक फोडणे, लोकांनीच आता विचार केला पाहिजे; फोडाफोडीच्या राजकारणावर राज ठाकरेंचा संताप

Raj Thackeray: आपल्याकडे अजून पाऊस झालेला नाही. महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती येणार, अशी स्थिती असताना आमच्याकडे खासदार, आमदार, नगरसेवक फोडणे सुरु आहे. आमची सत्ता कशी टिकेल, त्यासाठी वाटेल तेवढे पैसे आम्ही द्यायला तयार आहोत, माणसं विकली जात आहेत. ज्यांना निवडून आणण्यासाठी तुम्ही चार, पाच तास उन्हामध्ये त्या रांगेत उभे राहिला तो माणूस 50-100 कोटींसाठी म्हणून विकले…

Read More

Hardik Pandya : पुढच्यावर्षी होणाऱ्या 2027 वनडे वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाला मिळाला हार्दिक पंड्याचा उत्तराधिकारी, त्याच्यावर काम सुरु – Marathi News | India find Hardik Pandya successor for odi World Cup 2027 Nitish Kumar Reddy India assistant coach Ryan ten Doeschate comment

कुठल्याही टीमसाठी ऑलराऊंडर खेळाडू जमेची बाजू असतो. सध्या टीम इंडियाकडे हार्दिक पांड्याच्या रुपाने एक चांगला अष्टपैलू खेळाडू उपलब्ध आहे. संघाला गरज असताना हार्दिकने नेहमीच आपली कामगिरी उंचावली आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीत हार्दिक समोरच्या टीमवर भारी पडतो. म्हणून तो टीम इंडियासाठी खूप महत्वाचा आहे. पण हार्दिकचा फिटनेस हा कळीचा मुद्दा आहे. हार्दिक पंड्याच्या फिटनेसबद्दल बीसीसीआय सुद्धा…

Read More

Sai Tamhankar : मराठीच्या बरोबरीने हिंदी सिनेमा, OTT गाजवणारी सई ताम्हणकर एका चित्रपटासाठी किती मानधन घेते? – Marathi News | Marathi actress sai tamhankar photos fees her Profile

सई ताम्हणकरने लव सोनिया, मिमी आणि इंडियन लॉकडाउन सारख्या चित्रपटात काम केलय. OTT प्लॅटफॉर्मवरही ती मोठ्या प्रमाणात सक्रीय आहे. वे द सीक्रेट ऑफ सील्डर्स, डब्बा कार्टेल, बिंदिया के बाहुबली आणि मटका किंग या वेब सीरीजमध्ये सईने काम केलय. Source link

Read More

‘तुमच्या मनगटात…, ‘जैन मुनींनी राज ठाकरे यांना पुन्हा डिवचलं, वातावरण तापणार – Marathi News | Jain Muni Nileshchandra’s response to Raj Thackeray’s criticism regarding the ‘white strip’

मुंबईच्या दादर येथील एका सोसायटीत जैन धर्मगुरुंसाठी रस्त्यावर रंगवलेल्या पांढऱ्या पट्टीवरून मराठी आणि जैन असा वाद रंगला आहे. या प्रकरणात मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी या मुद्दा लावून धरला आहे.पांढरी पट्टीवरुन जैन मुनी निलेशचंद्र यांनी मराठी लोकांवर टीका केली होती. त्याला आत मनेसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार उत्तर दिले होते. त्यावरुन आता जैन मुनी…

Read More

PhonePe युझर्ससाठी नवा नियम लागू, दर 3 महिन्याला कट होणार 100 रुपये; कंपनीने इनॲक्टिव्ह वॉलेटवर युझर्सना दिला मोठा झटका! | बिझनेस

Last Updated:Jun 20, 2026 11:59 PM IST PhonePe युझर्ससाठी कंपनीने वॉलेट पॉलिसीत मोठा बदल केला आहे. इनॲक्टिव्ह वॉलेटवर प्रत्येक तिमाहीला 100 रुपये फी लागू होणार असल्याने लाखो ग्राहकांना सतर्क राहावे लागणार आहे. News18 मुंबई: डिजिटल पेमेंट्स प्लॅटफॉर्म PhonePe च्या युझर्ससाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कंपनीने आपल्या वॉलेट धोरणात (Wallet Policy) बदल केला असून…

Read More

धक्कादायक! गडचिरोलीत मध्यरात्री झोपेत असतानाच तरुणाला संपवलं, परिसरात खळबळ, तर अमरावतीत एकावर जीवघेणा हल्ला

Gadchiroli Crime News : गडचिरोली जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. अहेरी तालुक्यात एक हत्याकांड उघडकीस आलं आहे. मध्यरात्री झोपेत असलेल्या तरुणाची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. महेश ओडिला असे मृतकाचे नाव असून तो तेलंगणा राज्यातील रहिवासी होता. काही दिवसांपासून अहेरी परिसरात वास्तव्यास होता.  आरोपी आणि मृतक यांच्यात…

Read More

राजकारणातले चाणक्य अमितभाई, मोदींचा विश्वास अमितभाई, विकासपुरुष अमित भाई, पोलादी पुरुष अमितभाई, असे आमचे अमितभाई आहेत याचा आम्हाला अभिमान : एकनाथ शिंदेंकडून कौतुकाचा वर्षाव, पीएम मोदींचाही केला गौरव

Eknath Shinde on Amit Shah: राजकारणातले चाणक्य अमितभाई, मोदींचा विश्वास अमितभाई, विकासपुरुष अमित भाई, पोलादी पुरुष अमितभाई, असे आमचे अमितभाई आहेत याचा आम्हाला अभिमान असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे आज (20 जून) कोल्हापूर दौऱ्यावर असून इचलकरंजीमध्ये जवाहर साखर कारखान्याचे नामविस्तार कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखाना असे करण्यात आलं आहे. या सोहळ्याला…

Read More

Horoscope Today 21 June 2026 : आजचा रविवारचा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! सूर्यदेवाच्या कृपेने अडचणींतून होणार सुटका, आजचे राशीभविष्य

Horoscope Today 21 June 2026 : वैदिक पंचांगानुसार, आज 21 जून 2026, आजचा वार रविवार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. सूर्यदेवाच्या कृपेने तुमचा आजचा…

Read More

चांगला परफॉर्मन्स कर अन्यथा…मॅचविनरला कोचकडून थेट वॉर्निंग; संघातून हकालपट्टी पक्की – Marathi News | Ryan Ten Doeschate on Kuldeep Yadav Have To Gain Form As There Are Many Spinners Waiting In Line

भारतीय क्रिकेट संघ सध्या अफगाणिस्तानविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळत आहे. ही मालिका भारताच्या 2027 च्या एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीची सुरुवात मानली जात आहे. येथून पुढे प्रत्येक सामन्यावर बारकाईने लक्ष ठेवले जाईल आणि खेळाडूंच्या कामगिरीनुसार त्यांचे संघातील स्थान पक्के होईल.  2027 वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळणार की नाही याबद्दलही अजून शाश्वती…

Read More