शाहरुख खानचं नाव काय घेतलं, धडाधड तुम्ही..; ‘देऊळ बंद 2’च्या मदतीवरून ट्रोल करणाऱ्यांना प्रवीण तरडेंनी सुनावलं – Marathi News | Deool band 2 director pravin tarde gets backlash over shah rukh khan waived off 42 lakh rupees bill
देऊळ बंद 2, शाहरुख खानImage Credit source: Instagram प्रवीण तरडे लिखित आणि दिग्दर्शित ‘देऊळ बंद 2’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करतोय. 21 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला आता एक महिना पूर्ण झाला आहे. तरीसुद्धा या चित्रपटाची चांगली कमाई सुरूच आहे. अशातच एका मुलाखतीत प्रवीण तरडेंनी बॉलिवूडचा ‘किंग’ अर्थात अभिनेता शाहरुख खानचे…