Mirvadi

खासदारांच्या फुटीनंतर उद्धव ठाकरे ॲक्शन मोडमध्ये, घेतला सर्वात मोठा निर्णय,आता थेट उद्यापासूनच…. – Marathi News | Uddhav Thackeray tours Lok Sabha constituencies following the split among MPs.

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 9 खासदारांपैकी 6 खासदारांना देखील एकनाथ शिंदे यांनी सहज फोडल्यानंतर काल उद्धव ठाकरे यांनी वर्धापन मेळावा साजरा केला.षण्मुखानंद येथे झालेल्या या हिरक महोत्सवी वर्धापन दिनाला उद्धव ठाकरे यांनी भाजपा पेक्षा काँग्रेस बरा असा नारा दिला होता. उद्धव ठाकरे यांनी तिकीट देऊन मशाल चिन्हांवर निवडून आणलेल्या सहा खासदारांनी दोन वर्षांसाठी विकासासाठी भाजपाची…

Read More

Rohit Sharma : टीम इंडियात आणलं त्या तिघांमुळेच रोहितचं करिअर संकटात, वनडेचे दरवाजेही बंद होणार!

अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाचा 9 विकेटने दणदणीत विजय झाला. या विजयासोबतच टीम इंडियाने ही सीरिज 3-0 ने खिशात टाकली. Source link

Read More

नेत्यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी माझा बळीचा बकरा? खानापूरमधून माझ्या पराभवाचे मुख्य कारण हेच आहे का, तेव्हा संगनमत केलं होतं का?? माजी आमदार डाॅ. अंजली निंबाळकरांचा थेट सवाल

Anjali Nimbalkar: नुकत्याच पार पडलेल्या कर्नाटक विधानपरिषद निवडणुकीत मुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी भाजप जेडीएसला तगडा हादरा देत पाचवी जागा मताधिक्य नसतानाही निवडून आणली. त्यामुळे देशात भाजपकडून फोडाफोडी सुरु असतानाच डीकेंनी तोच कित्ता गिरवत भाजपला धोबीपछाड दिला. दरम्यान, आता फुटलेल्या भाजप आमदारांची सुद्धा चर्चा सुरु झाली असून भाजप हायकमांडने त्यांची गंभीर दखल घेतली आहे. मला बळीचा…

Read More

होर्मुझचा सामुद्रधुनी खुला, मात्र, जहाजांना होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी इराणने घातल्या दोन अटी, LPG आणि तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होणार का?

Hormuz Strait Rules : अमेरिका आणि इराण (America and Iran) यांच्यातील करारानंतर, जगातील सर्वात महत्त्वाच्या सागरी मार्गांपैकी एक असलेला होर्मुझचा (Hormuz )सामुद्रधुनी व्यावसायिक जहाज वाहतुकीसाठी पुन्हा खुला झाला आहे. इराणने आता त्यातून जाणाऱ्या सर्व जहाजांवर नवीन अटी लागू केल्या आहेत. या नियमाचा जागतिक तेल आणि वायू पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. नवीन नियमांनुसार, (New Rules) आता…

Read More

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा धाराशिव दौरा, ओमराजेंच्या मतदारसंघात तोफ धडाडणार; 6 फुटीर खासदारांच्या मतदारसंघाचं वेळापत्रक समोर

Uddhav Thackeray: शिवसेनेतील बंडखोरीनंतर पक्षाची पकड मजबूत ठेवण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. पक्ष सोडून गेलेल्या आणि फुटलेल्या 6 खासदारांच्या मतदारसंघात 26 जून ते 29 जून या कालावधीत उद्धव ठाकरे सलग चार दिवसांचा झंझावाती दौरा करणार आहेत. बंडखोर खासदारांच्या बालेकिल्ल्यात जाऊन संघटना पुन्हा उभी करणे आणि कार्यकर्त्यांमध्ये नवा…

Read More

IND vs AFG: प्रसिद्ध कृष्णाचा अफगाणिस्तानला विकेटचा ‘पंच’, चेपॉक मैदानावर पहिल्यांदाच असं घडलं – Marathi News | IND vs AFG 3rd odi Prasidh Krishna becomes the first Indian bowler to take five wickets at the Chepauk stadium

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा वनडे सामना चेन्नईतील एम चिदंबरम स्टेडियममध्ये पार पडला. हा सामना भारताने 9 गडी राखून पराभूत केला. या सामन्यात वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने भेदक गोलंदाजीचं दर्शन घडवलं. (Photo: BCCI Twitter) Source link

Read More

राजेश खन्ना यांचा आग्रहावरून किशोर कुमार यांनी गायलेलं हे गाणं, 50 वर्षानंतर क्रेझ कायम – Marathi News | Kishore kumar not ready to sing mere naina sawan bhado song from mehbooda

हिंदी चित्रपटसृष्टीतील अजरामर गाण्यांमध्ये गणले जाणारे ‘मेरे नैना सावन भादो’ हे गाणे आजही संगीतप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. ‘मेहबूबा’ या चित्रपटातील हे गाणे सुपरस्टार राजेश खन्ना आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. मात्र या गाण्याच्या रेकॉर्डिंगमागे एक अत्यंत रंजक आणि कमी परिचित किस्सा दडलेला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक शक्ती सामंता यांची इच्छा होती…

Read More

त्याला इथे कुरळे केसं आहेत, सालं उलटं झालंय का… आधी ठोकले नंतर राज ठाकरेंना हसूच आवरेना – Marathi News | Raj thackeray jain muni nileshchandra curly hair comment sparks political row

मुंबईतील दादर येथील पांढऱ्या पट्टीच्या वादावरून मनसे प्रमुख राज ठाकरे आणि जैन मुनी निलेशचंद्र यांच्यात शा‍ब्दिक चकमक सुरू आहे. मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी जैन मुनी निलेशचंद्रन यांच्यावर टीका केली आहे. जैन मुनींच्या कुरळ्या केसांवर बोलताना राज ठाकरेंना हसू अनावर झालं. राज ठाकरे नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात. राज ठाकरेंचे…

Read More

नीटचा गोंधळ संपेना, विद्यार्थी नागपूरचा, परीक्षा सेंटर अबुधाबीत; एनटीएच्या कारभारावर प्रश्नचिन्ह | महाराष्ट्र बातम्या

Last Updated:Jun 20, 2026 9:07 PM IST नागपूरमधील NEET च्या परीक्षार्थीला 21 जून रोजी होणाऱ्या फेरपरीक्षेसाठी थेट अबूधाबीचं परीक्षा केंद्र देण्यात आलं होतं.  हा प्रकार समोर आल्यानंतर या विद्यार्थ्याला नागपुरात सेंटर देण्यात आलं आहे. Re NEET Exam paper मुंबई :  नीट पेपरफुटीचा गोंधळ काही संपायचा नाव घेत नाही.पेपर फुटीमुळे फेर परीक्षा घेण्याची नामुश्की एनटीएवर आली…

Read More

मंत्री प्रताप सरनाईकांचा गंभीर आरोप, भाजप आमदाराकडून अश्लील पुल पार्टीचं आयोजन, व्हिडिओही केला शेअर

पालघर : गेल्या काही महिन्यांपासून राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि भाजप आमदार नरेंद्र मेहता (Narendra Mehta) यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी हा वाद शमल्याचं दिसून आलं होता. आता, प्रताप सरनाईक (Pratap sarnaik) यांनी केलेल्या ट्विटमुळे आणि शेअर केलेल्या व्हिडिओमुळे दोन्ही नेत्यांमधील वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. यंदा अल निनोमुळे मान्सून लांबणीवर गेला…

Read More