वडाळ्यासह भिवंडीत एफडीएची मोठी कारवाई, विमानाच्या इंधनसह पेट्रोल डिझेलचा आणि सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त 

Bhiwandi Crime News :  राज्यभरात आज दोन विभागांनी धडक कारवाई केली आहे. भिवंडीत एफडीए तर वडाळ्यात शिधा वाटप नियंत्रक विभागानं कारवाई केली आहे. भिवंडीत बेकायदेशीर सौंदर्यप्रसाधनांचा साठा तर वडाळ्यात विमानाच्या इंधनसह पेट्रोल डिझेलचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. भिवंडीत 1 कोटी 53 लाख तर वडाळ्यात 1 कोटी 23 लाख रुपयांचा साठा जप्त केला आहे….

Read More

आपण आर्थिकदृष्ट्या सुसंगत आहात का? नवीन नातेसंबंधातील ‘ग्रीन फ्लॅग’ ओळखा

जगात जिथे डेटिंग अॅप्स लोकांना छंद, खाद्य प्राधान्ये आणि अगदी राशीच्या चिन्हांवर आधारित संभाव्य जोडीदार फिल्टर करण्यास मदत करतात, तिथे एक घटक आहे ज्याला सहसा मिळणाऱ्या पेक्षा खूप अधिक लक्ष देण्याची गरज आहे: आर्थिक सुसंगतता. पैसे हे आधुनिक संबंधांचे एक निर्णायक पैलू बनले आहेत. आजच्या काळात जोडपी उशिरा लग्न करत आहेत, स्वतंत्र करिअर घडवत आहेत,…

Read More

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचं रक्त काढून राज्यातील इतर विभागप्रमुखांना द्या, म्हणजे…; माजी मंत्र्यांचं मुख्य सचिवांना पत्र

बुलढाणा : राज्यातील अन्न व औषध प्रशासन विभाग (FDI) अचानक अॅक्शन मोडवर आला असून गेल्या महिनाभरात कारवाईचा धडाकाच लागला आहे. त्यामुळे, अवैध गुटखा विक्रेते, अन्न पदार्थांत भेसळ करणारे, हॉटेलवाले आणि मेडिकवाल्यांचेही धाबे दणाणले आहेत. कारण, तुकाराम मुंढे (Tukaram mundhe) यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यापासून जोरदार कारवाईचा धडाका सुरू केला आहे. मुंढेंच्या…

Read More

Arbaaz Khan Viral Video: अभिनेता अरबाझ खानच्या कारमध्ये घुसला युवक, सुरक्षा रक्षकांची उडाली धांदल; बॉडीगार्डने बदडलं; VIDEO व्हायरल

Arbaaz Khan:  बॉलीवूडचा भाईजान सलमान खानचा भाऊ आणि अभिनेता अरबाझ खान( Arbaaz Khan) सध्या चर्चेत आहे, त्याच्यासोबत कोलकाता मध्ये घडलेल्या एका विचित्र घटनेमुळे. एका कार्यक्रमासाठी अरबाझ कोलकाताला गेलेला, त्यावेळी तिथून निघताना एक व्यक्ती सुरक्षारक्षकांना चकवून  अचानक त्याच्या कारमध्ये घुसला  आणि आतच जाऊन बसला. यावेळी अरबाझही काहीसं घाबरला होता.यानंतर मात्र, सतर्क सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्या व्यक्तीला तातडीने…

Read More

बप्पी लाहिरींचं प्रचंड सुपरहिट गाणं, ज्याची धून हॉलिवूडमध्ये वापरलेली, कोर्टात पोहोचलेला वाद – Marathi News | Bappi lahiri Thoda Resham Lagta Hai superhit song stole by Hollywood see more details

बॉलिवूडमध्ये अनेक अशी गाणी आहेत, जी प्रदर्शित होऊन दशकांनंतरही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. काही गाणी केवळ लोकप्रिय ठरत नाहीत तर त्यांच्याशी जोडलेल्या कथा आणि वादही तितकेच चर्चेत राहतात. अशाच गाण्यांपैकी एक म्हणजे ‘थोडा रेशम लगता है’. 1981 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ज्योति’ या चित्रपटातील हे गाणे त्या काळात प्रचंड लोकप्रिय झाले होते. मात्र या गाण्याची…

Read More

आता काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप? थेट हर्षवर्धन सपकाळांना हटवण्यासाठी राहुल गांधी… नेमकं काय घडलं? – Marathi News | Maharashtra Congress Crisis Leaders Seek Rahul Gandhis Intervention Against Harshvardhan Sapkal

सध्या राज्यात विधान परिषद निवडणुकीमुळे चांगलीच खळबळ माजली आहे. शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलिन होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला असतानाच आता महाराष्ट्र काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा मोठी उथलथापालथ दिसून येत आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना हटविण्याच्या मागणीसाठी नाराज गटाने आता थेट उच्च नेतृत्वाकडे मोर्चा वळवला आहे. नागपूर आणि मराठवाड्यातील नाराज नेत्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन…

Read More

कौटुंबिक वाटणीच्या नियमात मोठा बदल, सरकारने ठरवलं जमीन मोजणीचं नवं शुल्क अन् डेडलाईन! | महाराष्ट्र बातम्या

Last Updated:Jun 16, 2026 7:12 PM IST महाराष्ट्र सरकारने कौटुंबिक जमीन वाटणीसाठी लागणाऱ्या शुल्कात मोठे बदल केले आहेत, तसंच या वाटणीची डेडलाईनही बदलण्यात आली आहे. कौटुंबिक वाटणीच्या नियमात मोठा बदल, सरकारने ठरवलं जमीन मोजणीचं नवं शुल्क अन् डेडलाईन! मुंबई : कौटुंबिक वाटणीची मोजणी ही आता अवघ्या 200 रुपयांमध्ये होणार आहे. तसंच मोजणीसाठी 90 आणि 30…

Read More

7 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘या’ मराठी चित्रपटाने कमावला तब्बल 457 टक्के नफा; महेश मांजरेकरांच्या या चित्रपटाचा 2 भाषांमध्ये रिमेक

Marathi entertainment:  सध्या मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कामगिरी करताना दिसत आहेत. ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाने 100 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे, तर ‘देऊळ बंद 2’ हा 2026 मधील सर्वाधिक नफा कमावणारा मराठी चित्रपट ठरला आहे. दरम्यान मराठी मनोरंजन सृष्टीतील असा एक चित्रपट आहे ज्याने प्रदर्शनानंतर बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातलेला. विशेष म्हणजे या चित्रपटात…

Read More

T20 Mumbai League : मुंबई क्रिकेटचा स्टार, चिन्मय सुतार; बॅक-टू-बॅक विजेतेपदात बजावली मोलाची भूमिका

मुंबई : मुंबई टी२० लीगचा चौथा सीझन नुकताच दिमाखात पार पडला. अंतिम सामन्यात ‘मुंबई साऊथ सेंट्रल मराठा रॉयल्स’ (MSC Maratha Royals) संघाने आर्क्स अंधेरी (ARCS Andheri) संघाचा ८ धावांनी पराभव करत सलग दुसऱ्यांदा जेतेपदाचा चषक उंचावला. मराठा रॉयल्सच्या या ऐतिहासिक यशात मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज चिन्मय सुतार याने अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे. सेमी फायनल…

Read More