Prasad Vedpathak Meet Sandip Deshpande: पांढऱ्या पट्टीला विरोध करताच अख्ख्या सोसायटीने वाळीत टाकलं, जीवे मारण्याच्या धमक्या, प्रसाद वेदपाठकला मनसेचं संरक्षण, संदीप देशपांडे म्हणाले…
Prasad Vedpathak Meet Sandip Deshpande: काही दिवसांपूर्वी घाटकोपरच्या (Ghatkoper News) एका सोसायटीमधून सुरू झालेला वाद थेट अख्ख्या मुंबईभर (Mumbai News) चिघळला. इन्फ्लुएन्सर, युट्यूबर प्रसाद वेदपाठक (Influencer, YouTuber Prasad Vedpathak) यानं त्याच्या सोसायटीत मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्टीचा मुद्दा लावून धरला आणि मोठा गदारोळ झाला. त्यानंतर एका प्रायव्हेट सोसायटीच्या आवारात मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्टीचा (White Line Controvercy)…