चित्रपटाची कथा पाहिजे तर अशी, ‘देऊळ बंद 2’ने रचला इतिहास, एकूण कमाई किती? – Marathi News | Deool Band 2 Box Office Collection Most Profitable Marathi Film new record 587 percent profit

Deool Band 2 : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ‘देऊळ बंद 2’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या भरभरून प्रतिसादामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत असून, 2026 मधील सर्वाधिक नफा कमावणारा मराठी चित्रपट ठरला आहे. मोहन जोशी, महेश मांजरेकर आणि प्रवीण तरडे यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या अभिनयाने सजलेल्या या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांना…

Read More

Pawanraje Nimbalkar Case: पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट, थेट 20 जूनला… – Marathi News | Pawanraje nimbalkar murder case verdict deferred special court to hear matter on june 19

गेल्या दोन दशकांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेत असलेल्या पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात आज 16 जून रोजी मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबईतील विशेष न्यायालयाकडून आज निकाल जाहीर होण्याची शक्यता होती, मात्र कोर्टाने आज निकाल दिला नाही. सुनावणीसाठी आरोपी माजी खासदार पद्मसिंग पाटील सेशन कोर्टात रुग्णवाहीकेतून हजर झाले. आता या प्रकरणाचा निकाल 20 जूनला लागणार असल्याचे…

Read More

Sanchita Ugale Funeral: ‘ए संचू, उठ ना गं…’, संचिताचा मृतदेह पाहून आईने फोडला टाहो, काळीज पिळवटणारा VIDEO | ताज्या मनोरंजन बातम्या

Last Updated:Jun 16, 2026 4:18 PM IST Sanchita Ugale Funeral: अभिनेत्री संचिताने नालासोपारा येथील राहत्या घरी गळफास लावून आपले जीवन संपवले. या दुर्दैवी घटनेनंतर संचिताच्या अंत्यसंस्काराचा एक अत्यंत हृदयद्रावक व्हिडिओ पाहून तुमचंही काळीज पिळवटून निघेल. News18 मुंबई: सध्या संचिता उगले मृत्यू प्रकरणाने संपूर्ण मनोरंजन विश्वाला हादरवले आहे. ‘कुमकुम भाग्य’, ‘वागले की दुनिया’ यांसारख्या लोकप्रिय मालिका…

Read More

आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच चटई अंथरुन रुग्णांवर उपचार; सलाईन नाही अब्रू टांगली, रोहित पवारांकडून फोटो शेअर

परभणी : जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातील पिंपराळा (Parbhani) गावात नागरिकांना अतिसार सदृश्य आजार झाल्यानंतर त्यांचेवर गावातील मंदिरासमोरच चटई अंथरुण उपाचर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ॲम्ब्युलन्स आणि सर्व टीम सोबत घेऊन गेलेले डॉक्टर रुग्णाच्या मर्जीखातर गावातच इलाज करत असल्याचे त्यांच्या वतीने सांगण्यात आले. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सोशल…

Read More

PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचा फोन मध्यरात्री जोरजोरात वाजायला लागला, केंद्र सरकारने ‘ती’ सेवा केली बंद; नेमकं काय घडलं?

PM Narendra Modi: गेल्या काही दिवसांपासून देशातील कोट्यवधी मोबाईलधारकांच्या स्क्रीनवर अचानक येणारे इमर्जन्सी मेसेज (Emergency Messages) आणि वाजणारे सायरन आता बंद होणार आहेत. केंद्र सरकारने पुढील आदेश येईपर्यंत ही ‘सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टिम’ (Cell Broadcast Alert System) तात्पुरती स्थगित केली आहे. देशभरात या प्रणालीची यशस्वी चाचणी (Successful Testing) पूर्ण झाल्यानंतर, 12 जून 2026 पासून ही…

Read More

Jaspal Rana Mother Passes Away : मुलाच्या चितेची राख थंड होण्याआधीच आईचीही जीवनयात्रा संपली; क्रीडाविश्व हळहळलं

Jaspal Rana Mother Passes Away : भारतीय नेमबाजीतील दिग्गज खेळाडू, पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार विजेते जसपाल राणा यांच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने, अवघ्या चार दिवसांनंतर त्यांच्या मातोश्री श्यामा देवी राणा (वय 78) यांचेही निधन झाले. श्यामा देवी राणा यांनी मंगळवारी सकाळी नवी दिल्लीतील लष्करी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. एकाच आठवड्यात माय-लेकाच्या जाण्याने राणा कुटुंबावर…

Read More

Vidhan Parishad Election : आमचा निर्णय मतदानाच्या आधी होईल; शंभुराज देसाईंचं मोठं वक्तव्य, सांगली-सातारा निवडणुकीत महायुतीचा तिढा कायम?

सातारा : राज्याचं लक्ष लागलेल्या सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीच्या (Satara Sangli Vidhan Parishad) पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत तिढा अद्यापही कायम असल्याचं चित्र आहे. साताऱ्यात मंगळवारी शिवसेनेच्या नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत सर्व सदस्यांचे मत जाणून घेतल्यानंतर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषद घेतली.”आमचा निर्णय मतदानाच्या अगोदर होईल आणि…

Read More

Chatur Maas 2026: चातुर्मास येतोय! भगवान विष्णु योगनिद्रेत, पुढचे 4 महिने ‘या’ देवी-देवतांकडे विश्वाचा कारभार? ‘ही’ कार्ये वर्जित, धार्मिक महत्त्व जाणून थक्क व्हाल…

Chatur Maas 2026: वैदिक पंचांगानुसार, 15 जूनच्या दिवशी म्हणजेच सोमवती अमावस्येला अधिक मासाची सांगता झाली आहे. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. या दिवसापासून चातुर्मासास प्रारंभ होते, मान्यतेनुसार जगाचे पालनहार भगवान विष्णु चार महिन्यांसाठी निद्रावस्थेत जातात. चातुर्मास देवशयनी एकादशीला सुरू होतो आणि देवउठनी एकादशीपर्यंत चालतो. यंदा चातुर्मास 119 दिवसांचा असेल… चातुर्मास कधीपासून सुरू…

Read More

Sagar Karande: सागर कारंडेची विनोदी शैली की प्रेक्षकांना जोडा; भर नाट्यगृहात नाटकाला उशिरा आलेल्यांना टोला, व्हिडिओ चांगलाच व्हायरल

Sagar Karande: मालिका आणि सिनेमांऐवजी मराठी नाटक (Marathi Play) याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. आजही प्रेक्षक आवर्जून ठराविक नाटकासाठी गर्दी करतात. आपले आवडते कलाकार आपल्या समोर नाटक सादर करतात.  कलाकारांचा प्रत्यक्ष अभिनय आपल्याला नाटकातून अनुभवायला (Entertainment) मिळतो. सिनेमातील सीन्स शूट केले जातात, त्यात रिटेक असतो. पण नाटकात रिटेक नसतो. सिनेमा किंवा मालिका शूट करताना कलाकाराकडून…

Read More

Sunil Gavaskar : गिल सामनावीर ठरुनही गावस्करांकडून दुसऱ्या खेळाडूच भरभरुन कौतुक, असा खेळाडू कुठल्याही टीमसाठी जमेची बाजू – Marathi News | Sunil Gavaskar Praises all rounder Nitish Kumar Reddy Not Shubman Gill Huge Plus for Any Team

भारत आणि अफगाणिस्तानमध्ये वनडे सीरीज सुरु आहे. शनिवारी दोन्ही टीममध्ये पहिला वनडे सामना झाला. पावसाने व्यत्यय आणल्यामुळे हा सामना 25 षटकांचा खेळवण्यात आला. अफगाणिस्तानने रहमनुल्लाह गुरबाजच्या तडाखेबंद शतकी खेळीच्या बळावर 194 धावांचा डोंगर उभारला. कॅप्टन शुबमन गिलच्या 66 चेंडूतील नाबाद 84 धावांच्या बळावर भारताने हे लक्ष्य सहज पार केलं. शुबमन गिलच सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला….

Read More