कंगना रणौतचा नवा सिनेमा, 26/11 दहशतवादी हल्ल्याची स्टोरी पुन्हा मोठ्या पडद्यावर; ‘भारत भाग्य विधाता’ का पाहावा?
Bharat Bhhagya Viddhaata Film: ‘आपलं काम रोगाशी लढायचं आहे, रुग्णाशी नाही…’ हा डायलॉग ‘भारत भाग्य विधाता’ (Bharat Bhhagya Viddhaata) या सिनेमातला आहे. हा डायलॉग आपली आई मुलीला बोलते आणि सांगते की, डॉक्टर होण्यासाठी शिक्षण घे, नाहीतर नर्स होशील. यानंतर सिनेमात एके ठिकाणी दहशतवादी हल्ला होतो. तेव्हा एक नर्स, ‘जो कुणी श्वास घेत आहे, त्यांना…