Rhea Kapoor : 1.35 कोटींचे इयरिंग्स हवेतच गायब… रिया कपूर फॅशन इव्हेंटला पोहोचण्याआधीच सनसनाटी चोरी | ताज्या मनोरंजन बातम्या
Last Updated:Jun 20, 2026 11:56 PM IST मुंबईच्या सहार पोलीस स्टेशनमध्ये 1.35 कोटी रुपयांच्या किमतीचे इयरिंग्स (कानातले) चोरी झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 1.35 कोटींचे इयरिंग्स हवेतच गायब… रिया कपूर फॅशन इव्हेंटला पोहोचण्याआधीच सनसनाटी चोरी मुंबई : मुंबईच्या सहार पोलीस स्टेशनमध्ये 1.35 कोटी रुपयांच्या किमतीचे इयरिंग्स (कानातले) चोरी झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे….