DK Shivakumar Meets Uddhav Thackeray: कर्नाटक सीएम डीके शिवकुमार थेट उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर, संजय राऊत सुद्धा उपस्थित, नेमकी काय चर्चा झाली?

DK Shivakumar Meets Uddhav Thackeray: कर्नाटकचे मुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी आज (20 जून) मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी मातोश्रीवर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. उद्धव ठाकरे यांच्याकडून डी. के. शिवकुमार यांना शाल देत त्यांचे आदरातिथ्य केले. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत उपस्थित होते. रश्मी ठाकरे सुद्धा यावेळी उपस्थित होत्या. Mumbai, Maharashtra:…

Read More

1 जुलैपासून रेल्वेचे नियमांमध्ये बदल होणार? 250 ते 10000 रुपयांचा दंड आकारला जाणार, जाणून घ्या सविस्तर माहिती

New Rules News : 1 जुलैपासून रेल्वेचे नियम बदलू शकतात. तिकीटशिवाय प्रवास करणे, महिलांच्या राखीव डब्यात प्रवेश करणे आणि गोंधळ घातल्यास मोठा दंड आकारला जाईल. रेल्वे लवकरच नवीन दंडाचे नियम लागू करण्याची शक्यता आहे. तिकीटशिवाय प्रवास करणे, दुसऱ्याच्या तिकिटावर प्रवास करणे, महिलांसाठी राखीव डब्यात प्रवेश करणे, गोंधळ घालणे आणि धोकादायक वस्तू वाहून नेल्यास पूर्वीपेक्षा जास्त…

Read More

Sushma Andhare: नागेश आष्टीकरच्या माणसाने जीवे मारण्याची धमकी दिली; सुषमा अंधारेंनी नंबर शेअर केला, म्हणाल्या, ‘गद्दारी करून पळून जाणाऱ्यांना Y+ सुरक्षा देऊन सरकार आता..’

Sushma Andhare on Nagesh Patil Ashtikar: शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी फुटीर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या माणसाने जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्ट करत नागेश आष्टीकर यांच्या माणसाने ज्या नंबरवरून फोन करत धमकी दिली होती, तो नंबर शेअर केला आहे आणि सरकारला आता खून करण्यापर्यंतची सवलत…

Read More

SBI Vs HDFC Bank: 30 लाखांच्या होम लोनवर कुठे होणार पैशांची बचत? जाणून घ्या कोणाचा EMI आहे सर्वात स्वस्त! – Marathi News | SBI Vs HDFC Bank Which Bank Offers Cheapest Home Loan For 30 Lakh Check Latest Interest Rates And EMI Calculation

होम लोन घेताना ग्राहकांचा ओढा SBI आणि HDFC बँकेकडे सर्वाधिक असतो. जर तुम्ही 30 लाख रुपयांचे गृहकर्ज 20 वर्षांच्या कालावधीसाठी घेणार असाल, तर दोन्ही बँकांच्या व्याजदरातील अल्पशा फरकामुळे तुमच्या एकूण व्याजात आणि मासिक EMI बजेटमध्ये हजारो रुपयांचा फरक कसा पडतो, याचे हे थेट कॅल्क्युलेशन. स्वत:चे घर खरेदी करणे हे प्रत्येक व्यक्तीचे मोठे स्वप्न असते, परंतु…

Read More

सॅमसंग फोनची बॅटरी लवकर संपतेय? उत्तम बॅटरी बॅकअप मिळवण्यासाठी बदला ‘या’ सेटिंग्ज – Marathi News | Is your Samsung phone battery draining quickly Change these settings to get excellent battery backup

सॅमसंग स्मार्टफोन वापरताय आणि तुमच्याही फोनची बॅटरी लवकर संपतेय तर काही महत्त्वाच्या सेटिंग्ज बॅटरी लाईफ चांगली ठेवण्यास मदत करू शकतात. कधीकधी बॅटरीची समस्या हार्डवेअरमध्ये नसून फोनच्या सेटिंग्जमध्ये असते. बॅकग्राउंड फीचर्स, जास्त ब्राइटनेस आणि सतत चालू असलेल्या सर्व्हिसेसमुळे बॅटरीचा वापर वाढू शकतो. अशावेळेस काही सोपे बदल केल्यास बॅटरी बॅकअप सुधारू शकतो. आजच्या लेखात ज्या काही टिप्स…

Read More

अफगाणिस्तानविरुद्धची वनडे मालिका जिंकताच कर्णधार गिलने वर्ल्डकप 2027चा प्लान सांगितला, म्हणाला.. – Marathi News | After winning the ODI series against Afghanistan Captain Gill outlined the plan for the 2027 World Cup

अफगाणिस्तानविरुद्धची वनडे मालिका जिंकताच कर्णधार शुबमन गिलने वर्ल्डकप 2027चा प्लान सांगितला, म्हणाला..Image Credit source: BCCI वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी आतापासूनच टीम इंडियाची पायाभरणी सुरू झाली आहे. या स्पर्धेसाठी संघाची बांधणी केली जात आहे. त्या दृष्टीने अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेकडे पाहिलं जात होतं. टीम इंडियाने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत अफगाणिस्तानला 3-0 ने मात दिली. मालिका विजयानंतर कर्णधार…

Read More

2 मुलांच्या वडिलांच्या प्रेमात आकंठ बुडाली होती ही मराठी अभिनेत्री, अचानक झाले वेगळे ? ब्रेकअपचं कारण .. – Marathi News | Mrunal Thakur and Dhanush Part Ways: What Led to the End of Their Rumored Romance

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या ब्रेकअपच्या चर्चा बॉलिवूडसह साऊथच्या अनेक चित्रपटात काम केलेली, फक्त सौंदर्यवती म्हणूनच नव्हे तर अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे मृणाल ठाकूर. तिचे लाखो चाहते आहेत. सध्या मृणाल पुन्हा चर्चेत आहे, पण कामामुळे नव्हे तर पर्सनल आयुष्यामुळे. मृणाल ठाकूर आणि अभिनेता धनुष यांचं नातं पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यातील…

Read More

राज्यातील नगरपरिषदा- नगरपंचायतीच्या ३८ रिक्त जागांची मतदान प्रक्रिया संपन्न,उद्या सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी – Marathi News | Voting concludes for 38 vacant seats in municipal councils and nagar panchayats; vote counting tomorrow.

राज्यातील १४ जिल्ह्यांतील ८ नगरपरिषदा आणि १४ नगरपंचायतींमधील एकूण ४७ रिक्त पदांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. नामनिर्देशनपत्रे माघारी घेतल्यानंतर १० जिल्ह्यांतील ७ नगरपरिषदा आणि ७ नगरपंचायतींसाठी एकूण ३८ रिक्त जागांसाठी शनिवारी २० जून २०२६ रोजी मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत सरासरी ७१.८४ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त…

Read More

‘ऑपरेशन धमकी’, फुटीर खासदाराच्या माणसाकडून सुषमा अंधारेंना जीवे मारण्याची धमकी, नंबरही समोर | महाराष्ट्र बातम्या

Last Updated:Jun 20, 2026 10:43 PM IST ठाकरे गटाचे नेते आणि शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये शाब्दिक वाद पेटला आहे. पण, आता या वादाला वेगळंच वळण मिळालं आहे.  News18 मुंबई: शिवसेना ठाकरे गटातील ६ खासदार फुटल्याची चर्चा रंगली आहे. खासदारांच्या फुटण्यावरून ‘ऑपरेशन तुटवा’ असा इशारा ठाकरे गटाकडून देण्यात आला आहे. पण, असं असताना आता फायरब्रँड नेत्या सुषमा…

Read More

जळगाव हादरलं! तरुणाची हत्या करुन अपघाताचा बनाव, 3 तरुणाविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल

Jalgaon Crime News : जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाची तरुणाची हत्या करून अपघात झाल्याचा बनाव करण्यात आला आहे. या प्रकरणी तीन जणाविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातील कोळन्हावी – डांभुर्णी रस्त्यावर झालेल्या या घटनेचा उलगडा अखेर पोलिसांनी केला आहे. अज्ञात वाहनाच्या धडकेत 26 वर्षीय…

Read More