धनुषच्या या गाण्याची देशभरात रंगलेली चर्चा, फक्त 6 मिनिटांत लिहिलं हे गाणं, आजही गाण्याची प्रचंड क्रेझ – Marathi News | South cinema dhanush wrote why this kolaveri di song in just 6 minutes

2011 साली प्रदर्शित झालेले ‘व्हाई दिस कोलावेरी डी’ हे तमिळ चित्रपटसृष्टीतील एक ऐतिहासिक गाणे ठरले. 2012 मधील 3 या चित्रपटासाठी तयार करण्यात आलेल्या या गाण्याने रिलीज होताच भारतासह जगभरात प्रचंड लोकप्रियता मिळवली. Source link

Read More

शिंदे सेना की ठाकरे गट? ओमराजे करणार घोषणा, धाराशीवमध्ये पोलीस अन् कार्यकर्त्यांची फौज, नेमकं काय घडतंय? – Marathi News | Omraje nimbalkar reach to dharashiv soon meeting with shiv sena karyakarta when will declare will have to join shivsena or not

Omraje Nimbalkar : सध्या राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. ठाकरे यांच्या पक्षातील सहा खासदार फुटलेले आहेत, असे सांगितले जात होते. आता मात्र या सहा खासदारांमधील एक असलेले ओमराजे निंबाळकर यांनी मात्र सध्या वेगळीच भूमिका घेतली आहे. अगोदर बंडखोरी करण्याच्या मानसिकतेत असलेले ओमराजे सध्या मात्र मी विचार करून, कार्यकर्त्यांशी बोलून शिंदे यांच्या शिवसेनेत जायचे की…

Read More

लग्न रेवतीचं पण ती सगळ्यांच लक्ष वेधून गेली, पार्थ पवारसोबत आलेली काश्मिरी तरुणी कोण? VIDEO VIRAL | ताज्या मनोरंजन बातम्या

Last Updated:Jun 21, 2026 4:34 PM IST खासदार सुप्रिया सुळे यांची लाडकी लेक रेवती सुळेच्या शाही लग्नसोहळ्याला सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्यासोबतच लग्नमंडपात एन्ट्री घेतलेल्या एका चेहऱ्याने सगळ्यांचच लक्ष वेधून घेतलं आहे. News18 मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची नात आणि खासदार सुप्रिया सुळे यांची लाडकी लेक रेवती सुळे हिचा शाही विवाहसोहळा आज…

Read More

UK PM Keir Starmer: इंग्लंडमध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप! दहा वर्षात पाचव्या पंतप्रधानांचा राजीनामा पडणार; स्वपक्षातील 100 हून अधिक खासदार विरोधात

UK PM Keir Starmer: ब्रिटिश वृत्तपत्र ‘द ऑब्झर्व्हर’मधील एका वृत्तानुसार, ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टारमर सोमवारी आपल्या राजीनाम्याची घोषणा करतील आणि आपल्या पदत्यागाचा आराखडा सादर करतील अशी अपेक्षा आहे. मंत्रिमंडळातील मंत्री, सल्लागार आणि कामगार संघटनांच्या नेत्यांशी सल्लामसलत केल्यानंतर, आपला कार्यकाळ आता पुढे चालू ठेवणे अशक्य आहे, असा निर्णय स्टारमर यांनी घेतला आहे. तथापि, रॉयटर्सच्या वृत्तानुसार, सरकारी…

Read More

India ODI Squad vs England : टीम इंडियात मोठे फेरबदल; मागील मालिकेतील 6 धुरंधर खेळाडू बाहेर, बुमराहचं कमबॅक, पण विराटचं काय?

Team India ODI Squad For England Tour Marathi News : भारतीय संघाच्या आगामी इंग्लंड दौऱ्याला पुढील महिन्यापासून म्हणजेच 1 जुलैपासून सुरुवात होत आहे. या दौऱ्यात सुरुवातीला 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाईल, ज्यानंतर 14, 16 आणि 19 जुलै रोजी 3 सामन्यांची एकदिवसीय (ODI) मालिका रंगणार आहे. या अत्यंत महत्त्वाच्या वनडे मालिकेसाठी बीसीसीआयने (BCCI) भारतीय संघाची…

Read More

Omraje Nimbalkar: Video: मी तीन दिवसांपूर्वी तुमच्यासाठी चांगला होतो, मग..; ओमराजे भावूक, एबीपी माझावर भरभरुन बोलले, राजकीय भूमिका काय?

धाराशिव : गेल्या 20 वर्षांपासून सुरू असलेल्या पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणाचा निकाल खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje nimbalkar) यांच्या विरोधात गेला. विशेष म्हणजे, या खटल्यातील सर्वच आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर, ओमराजेंनी न्यायालयाच्या (Court) निर्णयावर नाराजी व्यक्त करत आपण उच्च न्यायालयात जाणार असल्याचे म्हटले. त्यातच, गेल्या दोन दिवसांपासून ओमराजे निंबाळकर यांच्या राजकीय भूमिकेवरुन मोठा गोंधळ उडाला…

Read More

Lucky Zodiac Signs : 22 जूनची तारीखच ठरणार गेमचेंजर! दिवसाच्या सुरुवातीलाच मिळणार शुभवार्ता; हातात पैसा येणार? वाचा लकी राशी

Lucky Zodiac Signs On 22 June 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रह-नक्षत्रांच्या चालीनुसार प्रत्येक राशींचं आकलन केलं जातं. ज्योतिष शास्त्रात प्रत्येक राशीचा एक स्वामी ग्रह आहे. त्या ग्रहाचा त्या राशीवर जास्त प्रभाव असतो. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, उद्या म्हणजेच 22 जूनचा दिवस काही राशींसाठी शुभ असणार आहे. कारण शुभ राजयोग निर्माण होणार आहेत. तसेच, महादेवाचा देखील दिवस…

Read More

Samantha Ruth Prabhu: 39 व्या वर्षी समंथाकडे गुडन्यूज? लग्नाच्या 6 महिन्यांतच अभिनेत्री होणार आई? VIDEO पाहताच नेटकरी म्हणाले…

Samantha Ruth Prabhu pregnant: साऊथ सुपरस्टार समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) सध्या आपल्या पर्सनल आयुष्यामुळे (Entertainment) चर्चेत आहे. अभिनेत्री सोशल मीडियात (Social Media) प्रचंड सक्रीय असते. शनिवारी सोशल मीडियावर अभिनेत्रीचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओवरुन अभिनेत्रीच्या पर्सनल आयुष्याशी निगडीत अनेक तर्क वितर्क लावले जात आहे. व्हिडीओमधील समंथाच्या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले…

Read More

FIFA World Cup 2026 स्पर्धेत गोलचं वेगवान शतक, 68 वर्षात पहिल्यांदाच असं घडलं – Marathi News | FIFA World Cup 2026 tournament 100 goals scored in 33 matches first in 68 years

FIFA World Cup 2026 स्पर्धेत गोलचं वेगवान शतक, 68 वर्षात पहिल्यांदाच असं घडलंImage Credit source: GETTY IMAGES फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या यजमानपदापासून आतापर्यंत या स्पर्धेत बरेच विक्रम नोंदवले आणि मोडले गेले आहेत. आता फिफा वर्ल्डकप स्पर्धेत आणखी एक विक्रमाची नोंद झाली आहे. या स्पर्धेत वेगाने 100 गोल मारले गेले आहेत. आतापर्यंतच्या फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात…

Read More

वेब सीरिज असावी तर अशी..; आयएमडीबीवर 9.1 रेटिंग, ओटीटीवर टॉपमध्ये – Marathi News | Tvf family comedy drama gullak season 5 trending number one on sony liv highest imdb rating

टीव्हीएफची वेब सीरिजImage Credit source: Instagram विविध ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर दर आठवड्याला नवनवीन चित्रपट आणि वेब सीरिज स्ट्रीम होत असतात. यापैकी जर एखादा चित्रपट किंवा वेब सीरिज प्रदर्शित झाल्याच्या दिवसापासूनच पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होऊ लागली, तर नक्कीच त्यात काहीतरी विशेष असेल, हे सिद्ध होतं. त्यातही विशेषत: जर ती टीव्हीएफची (TVF) सीरिज असेल, तर उत्तम आशयाची खात्रीच…

Read More