EPFO Interest Rate: 7 कोटी कर्मचाऱ्यांना लॉटरी! पीएफच्या 8.25 टक्के व्याजावर शिक्कामोर्तब, खात्यात व्याज जमा होणार कधी? – Marathi News | EPFO Interest Rate A windfall for 7 crore employees 8 and 25 percent PF interest rate approved—when will the interest be credited to accounts

ईपीएफओ याच महिन्यात जमा करणार पीएफवरील व्याज?Image Credit source: एजन्सी EPFO Interest Rate 2026: केंद्रीय भविष्य निर्वाह निधी संघटना लवकरच कात टाकणार आहे. अनेक सेवा डिजिटल होणार आहेत. कर्मचाऱ्यांना लवकरच पीएफसंबंधी झटपट सुविधा मिळणार आहे. त्यांना एटीएम आणि युपीआय पद्धतीने पीएफ काढता येणार आहे. तर इतरही अनेक सुविधा प्राप्त करण्यात पूर्वी जे कार्यालयीन अडथळे येत…

Read More

IND vs ENG: किंग कोहलीचे पुनरागमन पण एका अटीवर खेळणार; तर तीन वर्षानंतर मॅचविनरच संघात कमबॅक; पाहा संपूर्ण ODI Squad – Marathi News | Bcci annpuced India’s ODI squad for England tour announced

बीसीसीआयने भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांचे संघात पुनरागमन झाले आहे. मात्र, 20 जून रोजी अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणाऱ्या यशस्वी जयस्वालला संघातून वगळण्यात आले आहे. इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका 14 जुलैपासून सुरू होणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत विराट कोहली खेळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष…

Read More

Bollywood Copied Songs : ‘मुन्नी बदनाम-चोली के पीछे क्या है’, बॉलिवूडच्या अनेक गाण्यांचं कनेक्शन थेट पाकिस्तनशी – Marathi News | Bollywood Copied Songs From Munni Badnaam to Choli Ke Peeche Kya Hai many Bollywood songs direct connection to Pakistan

Bollywood Copied Songs : बॉलिवूडची एव्हर ग्रीन अभिनेत्री रेखा यांच्या चित्रित करण्यात आलेला ‘सौतन की बेटी’ सिनेमातील ‘हम भूल गए हर बात’ हे गाणं आजही अनेकांच्या तोंडावर आहे. प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गाणे प्रदर्शित होऊन जवळपास 35 वर्षे उलटली असली, तरी आजही ते मनाला भिडतं. पण अनेकांना महिती देखील नाही, की हे…

Read More

उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर खासदार नागेश पाटील यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, अतिरेक झाला.. – Marathi News | Hingoli MP Nagesh Patil Ashtikar has issued his first major response following the rebellion

बंडखोर खासदार संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर आणि संजय देशमुख हे तिघेही मतदार संघात जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. यादरम्यानच आता बंडखोरीनंतर हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. त्यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी म्हटले की, मी आज दोन तीन दिवसांनंतर आपल्यासमोर पहिली पोस्ट शेअर करत…

Read More

Vat Purnima 2026 : 28 की 29 जून, कधी साजरी केली जाणार वटपौर्णिमा? अचूक डेट, शुभ मुहूर्त आणि महत्व, वाचा एका क्लिकवर! | अध्यात्म बातम्या

Last Updated:Jun 21, 2026 2:21 PM IST Vat Purnima 2026 : हिंदू धर्मात वटपौर्णिमा ही अत्यंत खास मानली जाते. या दिवशी सुवासिनी अखंड सौभाग्यासाठी उपवास ठेवतात. यंदा हा उपवास कधी पकडला जाणार आणि शुभ मुहूर्त कधी आहे वाचा. News18 Vat Purnima 2026 : हिंदू धर्मामध्ये सुवासिनींसाठी वटपौर्णिमा हा सण अत्यंत महत्त्वाचा आणि अखंड सौभागाचे प्रतीक…

Read More

Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक राशींचे भाग्योदयाचे संकेत; जूनच्या शेवटच्या आठवड्यात आयुष्यात मोठा ट्विस्ट, साप्ताहिक राशीभविष्य वाचा

Weekly Horoscope 22 To 28 June 2026: ज्योतिषशास्त्रानुसार जून महिन्याचा (June 2026) शेवटचा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा नवीन आठवडा 12 राशींसाठी फार महत्त्वाचा असणार आहे. कारण या आठवड्यात अनेक मोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. हा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ आणि…

Read More

IND A vs SL A Final : हे काय IPL नाही… म्हणणाऱ्या श्रीलंकन खेळाडूंना वैभवने दाखवले भरदिवसा तारे, कायमची बोलती केली बंद, नेमकं काय घडलं?

IND A vs SL A Final : हे काय IPL नाही… म्हणणाऱ्या श्रीलंकन खेळाडूंना वैभवने दाखवले भरदिवसा तारे, कायमची बोलती केली बंद, नेमकं काय घडलं? Source link

Read More

Solapur Crime News: माढ्यात सख्खा भाऊच झाला वैरी! जुन्या कौटुंबिक वादातून भावानं अन् पुतण्याने भावावर केला सपासप वार; नेमकं काय घडलं?

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातून एक काळजाचा थरकाप उडवणारी (Solapur Crime News) धक्कादायक घटना समोर आली आहे. जाधववाडी या गावामध्ये जुन्या कौटुंबिक वादातून सख्ख्या (Solapur Crime News) भावाने आणि पुतण्याने मिळून आपल्याच भावावर कोयत्याने आणि लोखंडी रॉडने भीषण प्राणघातक हल्ला केला आहे. या रक्ताळलेल्या आणि क्रूर (Solapur Crime News) हल्ल्यात महादेव जाधव हे गंभीररित्या…

Read More

Baba Vanga: कठीण काळ संपला, 2026 च्या शेवटी तूळ, मकरसह 4 राशींचे कोट्यधीश होण्याचे योग! बाबा वेंगाची ‘ही’ भविष्यवाणी कमी लोकांना माहीत, तुमची रास?

Baba Vanga: बाबा वेंगा…ज्यांचे भाकीत आजही जगाला चकित करते. बल्गेरियन भविष्यवक्ता, बाबा वेंगा यांचे भाकीत वेळोवेळी खरे ठरले आहे. त्यांनी 2026 या वर्षासाठी अनेक भाकितं केली होती. वर्षाच्या धन, यश आणि स्थिरतेचे विशेष संकेतही दिले आहेत. असे म्हटले जाते की, या वर्षाच्या शेवटी 5 राशींसाठी असे ग्रहयोग जुळून येतील, ज्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा…

Read More

Marathi Actress Wedding: ‘क्रांतीज्योती विद्यालय’ फेम अभिनेत्री अडकली लग्नाच्या बेडीत; लोकप्रिय दिग्दर्शकासोबत नव्या आयुष्याला सुरुवात

Marathi Actress Wedding: मराठी मनोरंजनसृष्टीतील ‘फर्स्टक्लास दाभाडे’, ‘क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम’ (Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam) अशा अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्री तृप्ती शेडगेने (Trupti Shedge) लग्नगाठ बांधली आहे. लोकप्रिय दिग्दर्शकासोबत तिने नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पोस्ट करत तिने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. लोकप्रिय दिग्दर्शक रोहित पवार याच्यासोबत  ती लग्न…

Read More