वैभव सूर्यवंशीने अख्ख्या देशाचा बदला घेतला, टीम इंडियाने फायनलला श्रीलंकेचा माज उतरवला | क्रीडा बातम्या (Sports News in Marathi)
Last Updated:Jun 21, 2026 6:27 PM IST टीम इंडियाने हा सामना 66 धावांनी जिंकला होता.या विजयासह टीम इंडियाच्या खेळाडूंनी वैभव सूर्यवंशीचा बदला घेतला आहे. india a defeat sri lanka India A vs Sri Lanka A : दाम्बुला इंटरनेशनल स्टेडिअमवर पार पडलेल्या सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा 66 धावांनी पराभव करत फायनलचा सामना जिंकला.टीम इंडिया अ ने…