SAW vs INDW Toss : टीम इंडियाने टॉस जिंकला, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 बदल, श्रेयांकाच्या जागी कुणाला संधी? – Marathi News | Icc t20i womens world cup 2026 indw vs saw team india won toss and elected batting prema rawat debut see playing 11

आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत आज 21 जून रोजी 18 व्या सामन्यात टीम इंडियाचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होत आहे.दोन्ही संघ ए ग्रुपमधील आहेत. तसेच टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेचा हा तिसरा सामना आहे. सामन्याचं आयोजन हे मँचेस्टरमध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30…

Read More

घरी बोलावलं अन् चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला, प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला इंडस्ट्रीमधील धक्कादायक अनुभव – Marathi News | Simran khan claims choreographer sachin touched her inappropriately puts hand into her jeans

युट्यूबर भव्या सिंग हिच्या पॉडकास्टमध्ये बोलताना सिमरनने हा धक्कादायक खुलासा केला. तिने सांगितले की, ‘स्प्लिट्सव्हिला’मध्ये सहभागी होण्यापूर्वी ती एका डान्स क्लासला जात होती, जिथे सचिन शर्मा तिचे सीनियर होते. Source link

Read More

किडन्या विकून पैसे देतो पण ठाकरेंची साथ… ओमराजेंना शिवसैनिकांचे कळकळीचे आवाहन, निर्णयाकडे राज्याचे लक्ष – Marathi News | Omraje nimbalkar decision shiv sainiks appeal stay with uddhav thackeray

धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. निंबाळकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची साथ सोडल्याचे बातम्या समोर आल्या आहेत. कारण पक्षाच्या बैठकीला ओमराजे गैरहजर होते. त्यामुळे त्यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत चर्चा समोर आल्या आहेत. मात्र ओमराजेंनी आपण कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे म्हटले आहे. सध्या ओमराजे धाराशिवमध्ये असून ते…

Read More

आंतरराष्ट्रीय योग दिन हा जगातील सर्वात मोठा उत्सव बनला’; कोलकात्यातून पंतप्रधान मोदींचे जगाला संदेश | राष्ट्रीय बातम्या

मोठ्या जनसमुदायाला संबोधित करताना मोदी म्हणाले, योग दिन आता जगातील सर्वात मोठा उत्सव बनला आहे. जगाच्या विविध भागांतून योग दिनाच्या कार्यक्रमांची दृश्ये समोर येत आहेत. योगाने देश, भाषा आणि संस्कृतींच्या सीमा ओलांडून संपूर्ण मानवजातीला एकत्र आणले आहे. 21 जूनला मिळाली नवी जागतिक ओळख पंतप्रधानांनी सांगितले की, 21 जून हा दिवस जगातील अनेक भागांमध्ये वर्षातील सर्वात…

Read More

कल्याण-आहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात, फादर्स डे दिवशीच बाप-लेकीवर काळाचा घाला, परिसरात शोककळा

Pune Accident News : वडिलांच्या प्रेमाचा गौरव करणारा आजचा दिवस आहे. मात्र, आजच्या या फादर्स डेच्या दिवशी नियतीने बाप-लेकीचा अंत केल्यानं सर्वत्र शोककळा पसरली आहे. आनंद आणि उत्सवाचा दिवस या कुटुंबासाठी आयुष्यभराची वेदना ठरली आहे.पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील उदापूर इथं कल्याण–आहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. भरधाव वाहनांच्या भीषण धडकेत बाप-लेकीचा जागीच मृत्यू…

Read More

Sri Lanka A vs India A, Final: भारत ‘अ’ संघाने श्रीलंका ‘अ’ संघाला 66 धावांनी पराभूत करून तिरंगी मालिका जिंकली; वैभव सूर्यवंशीचा जाळ अन् धूर संगटच, 20 वर्षांपूर्वीचा पराक्रम मोडीत

Sri Lanka A vs India A, Final: भारत ‘अ’ संघाने श्रीलंका ‘अ’ संघाला 66 वांनी पराभूत करून तिरंगी मालिका जिंकली. दांबुला येथे प्रथम फलंदाजी करताना भारत ‘अ’ संघाने 50 षटकांत 9 गडी गमावून ३७७ धावा केल्या. प्रत्युत्तरात, श्रीलंका ‘अ’ संघ 47.1षटकांत 311 धावांवर सर्वबाद झाला. भारताच्या विजयाचा नायक 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी होता. त्याने अवघ्या…

Read More

Shraddha Kapoor Eetha: ‘विठाबाईं’च्या भूमिकेत पाहून श्रद्धा कपूरचा भाऊ झाला भावुक; ‘ईठा’चा टीझर शेअर करत बहिणीसाठी लिहिली हृदयस्पर्शी पोस्ट

Shraddha Kapoor Eetha: अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) सध्या ‘ईठा’ (Eetha) सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमातील टीझर नुकताच सोशल मीडियात (Social Media) लीक झाला. या सिनेमाचा टीझर थिएटरमध्ये रिलीज करण्यात आला होता. तेव्हापासून या सिनेमाची आणि श्रद्धा कपूरची विशेष चर्चा होत आहे.   या सिनेमात श्रद्धा कपूरने तमशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर (Vithabai Narayangaonkar) यांची भूमिका साकारली….

Read More

SAW vs INDW Womens T20 WC Live Updates : टीम इंडियाने टॉस जिंकला, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बॅटिंगचा निर्णय – Marathi News | SAW vs INDW Womens T20 World Cup 2026 Live Cricket Score South Africa Women vs India Group A Today Match, highlights latest news in Marathi

21 Jun 2026 06:35 PM (IST) SAW vs INDW Womens T20 WC Live Updates : टीम इंडियाने टॉस जिंकला, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बॅटिंगचा निर्णय वुमन्स टीम इंडियाने टॉस जिंकला आहे. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर हीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. भारतीय गोलंदाज आता दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर किती धावा करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 21…

Read More

बॉक्स ऑफिसवर 275 कोटींची कमाई; ओटीटी येताच हॉरर कॉमेडीचा पुन्हा धुमाकूळ

ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर आठवड्याला नवनवीन कंटेंट प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. मात्र त्यापैकी काही मोजकेच चित्रपट आणि वेब सीरिज प्रेक्षकांची मनं जिंकून घेतात. सध्या एक हॉरर आणि अॅक्शन चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. 'स्त्री 2'नंतर या हॉरर कॉमेडी चित्रपटाला ओटीटी वर दमदार प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर तब्बल 270 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता….

Read More

शिवसेना ठाकरे गटाच्या 3 बंडखोर खासदारांचा मोठा निर्णय, दिल्लीहून पुन्हा परतणार, थेट खासगी विमाने…, मोठी बातमी समोर – Marathi News | Three rebel MPs from the Shiv Sena Thackeray faction return to their constituency they will arrive in Nanded tomorrow via a private jet

ठाकरेंचे तीन बंडखोर खासदार दिल्लीहून परतणार Image Credit source: टीव्ही 9 मराठी शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे, 6 खासदारांनी बंडखोरी केली आहे. हा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार सहा पैकी पाच खासदार हे दिल्लीमध्ये असून, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे पुण्यातच होते,…

Read More