पालीची शेपटी तुटल्यानंतरही का हलत राहते? कारण ऐकून व्हाल थक्क – Marathi News | Why does a lizard tail keep moving after it breaks off

या हालचालीमागे पालीच्या जगण्यासाठी महत्त्वाची भूमिका असते. शिकारी प्राणी, जसे की मांजर किंवा पक्षी, अनेकदा हलणाऱ्या शेपटीकडे आकर्षित होतो. त्यामुळे त्याचे लक्ष काही क्षणांसाठी तुटलेल्या शेपटीकडे जाते आणि त्या संधीचा फायदा घेत पाल वेगाने तिथून पळून जाऊ शकते.विशेष म्हणजे, शेपटी गमावणे पालीसाठी कायमचे नुकसान नसते. कालांतराने तिची शेपटी पुन्हा वाढू शकते. Source link

Read More

Video: भारतीय क्रिकेट संघाने लॉर्ड्स बालकनीतून गांगुली स्टाईल शर्ट फिरवलं, इंग्लंडला पराभूत करताच जल्लोष – Marathi News | Indian team defeated England in Mixed Disability Cricket a shirt was twirled Ganguly style from the Lords balcony

Video: भारतीय क्रिकेट संघाने लॉर्ड् बालकनीतून गांगुली स्टाईल शर्ट फिरवलं, इंग्लंडला पराभूत करताच जल्लोषImage Credit source: video grab/Twitter भारतीय क्रिकेटमधील अनेक अध्याय इतिहासाच्या पानात लिहिले गेले आहेत. यात वर्ष 2002 मध्ये नेटवेस्ट ट्रॉफी जिंकल्यानंतर लॉर्ड्स बालकनीत सौरव गांगुलीने जर्सी काढून फिरवली होती. अँड्र्यू फ्लिंटॉपच्या कृतीला त्याने जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. आजही हा क्षण माजी क्रिकेटपटू…

Read More

Apoorva Makhija : ‘इंडियाज गॉट लेटेंट’ वादानंतर का सोडला भारत ? अपूर्वा मखिजाने स्पष्टच सांगितलं कारण – Marathi News | Rebel kid Apoorva mukhija left india moved to new york she revealed the reason

कंटेंट क्रिएटर आणि इन्फ्लुएन्सर अपूर्वा मखिजा (Apurva Makhija) आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे कायम चर्चेत असते. ‘रिबेल किड’ नावानेही ती ओळखी जाते. ‘इंडियाज गॉट लॅटेंट’ या शोमधील वादानंतर तिचं नाव मोठ्या प्रमाणावर चर्चेत आलं होतं. तिच्यावर बरीच टीकाही झाली होती. मात्र याप्रकरणाला बराच काळ उलटून गेला असून आता अपूर्वाच्या आयुष्यात आणखी एक मोठा बदल झाला आहे. तिने भारत…

Read More

मोदींचं पंतप्रधानपद जाणार? 8 महिन्यात मोठं काहीतरी घडणार, राहुल गांधींचा सर्वात मोठा दावा – Marathi News | Rahul gandhi claims pm modi will not remain prime minister in 6 to 8 months cwc meeting

प्रमोद जगताप, प्रतिनिधी, दिल्ली: राजधानी दिल्लीत आज पक्षाच्या मुख्यालयात बुधवारी काँग्रेस कार्यकारिणी समितीची बैठक पार पडली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली आणि पक्षाच्या भविष्यातील रणनीतीबाबत निर्णय घेण्यात आले. आजच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी…

Read More

Parbhani Crime: मतदार यादीत नाव टाकायचे 2,500 रुपये द्या! परभणीत लाच मागणारा BLO एसीबीच्या जाळ्यात

Parbhani Crime News: सरकारी कार्यालयात काम करून घेण्यासाठी विविध विभागातील अधिकाऱ्यांकडून लाच मागून ती स्वीकारताना आणि त्या संदर्भातील कारवाईही आपण पाहिले असेल, पण परभणीत चक्क मतदार यादीत नाव टाकण्यासाठी 2,500 रुपयांची लाच मागणाऱ्या सहशिक्षकाच्या मुसक्या एसीबीने (ACB) आवळल्या आहेत. रामेश्वर विलास काळे असे या सह शिक्षकाचे नाव असून ते परभणी (Parbhani) शहरातील प्रेरणा विद्यानिकेतन शाळेत…

Read More

ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  

3 crore found at an auto rickshaw driver house : मध्ये प्रदेशातील सागर जिल्ह्यात घडलेल्या घटनेची गेल्या दोन दिवसापासून जोरदार चर्चा सुरु आहे. सागरमध्ये एका ऑटोचालकाच्या घरात तब्बल 3 कोटी रुपये सापडले आहेत. दोन दिवस उलटूनही कोणीही या पैशांवर दावा केलेला नाही. त्यामुळं नेमके हे पैसे कोणाचे? असा सवाल उपस्थित केला जात आहे. तपास यंत्रणा…

Read More

Health Tips : पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय

Health Tips : पावसाळ्याच्या दिवसांमध्ये दूषित पाणी आणि अस्वच्छतेमुळे अनेक संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. त्यापैकी एक म्हणजे हिपॅटायटिस. हा यकृताला होणारा दाह असून तो कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकतो. विशेषतः हिपॅटायटिस ‘ए’ आणि ‘ई’ हे प्रकार पावसाळ्यात दूषित पाणी, अस्वच्छ अन्न आणि शारीरीक स्वच्छतेच्या अभावामुळे होते. यकृत शरीरातील पचनक्रिया, ऊर्जा निर्मिती आणि शरीरातील विषारी घटक बाहेर…

Read More

मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! ‘असा’ पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?

Cricket News : क्रिकेटमध्ये सातत्याने नवनीव विक्रम होत असतात. एकाने केलेला विक्रम दुसरा मोडतो तर दुसऱ्याने केलेला विक्रम तिसरा मोडतो. पण जगात असे काही गोलंदाज आहेत की त्यांच्यासारखा पराक्रम आणखी दुसऱ्या कोणत्याही गोलंदाजांनी केला नाही. तर क्रिकेटच्या आकडेवारीनुसार, जगात केवळ पाच गोलंदाजांनी आपल्या कारकिर्दीत 200 किंवा त्याहून अधिक फलंदाजांना क्लीन बोल्ड केले आहे. या विशेष…

Read More

Ravindra Jadeja : ‘या’ नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही

Ravindra Jadeja T20 Unwanted Record : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) टी-20 आंतरराष्ट्रीय (T20I) क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. 15 वर्षांहून अधिक काळ भारतीय संघाचा महत्त्वाचा भाग राहिलेल्या जडेजाने फलंदाजी, गोलंदाजी आणि अप्रतिम क्षेत्ररक्षणाच्या जोरावर भारताला अनेक सामने जिंकवून दिले. मात्र, त्याच्या या प्रदीर्घ आणि यशस्वी टी-20 कारकिर्दीत एक असा ‘नको…

Read More

पुणे हादरलं! आमदाराच्या गावात 10 वर्षांच्या चिमुकलीला अत्याचारानंतर निर्घृणपणे संपवलं – Marathi News | Pune shocking junnar 10 Year Old Girl Brutally Killed After Being Assaulted in mla Village latest marathi

पुण्यात पुन्हा धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील जुन्नर तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे.  एका आमदाराच्या गावात 10 वर्षीय चिमुकलीचा अत्याचार करून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेने जुन्नर हादरलं आहे. या संतापजनक घटनेने संपूर्ण गाव पेटून उठलं आहे. काही दिवसांपूर्वी नसरापूरमध्येही अशीच क्रूर घटना घडली होती. मिळालेल्या माहितीनुसार, घराशेजारी राहणाऱ्या…

Read More