Horoscope Today 20 August 2026: आजचा श्रावणी गुरूवार 7 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत शुभ योग जुळले, दत्तगुरू कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा…

Horoscope Today 20 August 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 19 ऑगस्ट 2026, आजचा वार गुरूवार आहे. आजचा दिवस अत्यंत खास आहे, कारण आज श्रावण मासातील गुरूवार आहे. हा दिवस भगवान दत्तगुरूंना समर्पित दिवस आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज…

Read More

मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले

Ashok Saraf :  मला संघर्ष फार कमी करावा लागला. मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं. काय करायचं आणि कुठे थांबायचं हे कळलं पाहिजे असे मत ज्येष्ठ अभिनेते आणि पद्मश्री अशोक सराफ (Ashok Saraf ) यांनी व्यक्त केले. विनोदात जास्त पसरलं नाही पाहिजे असेही सराफ म्हणाले. वयाच्या सातव्या वर्षी मला पहिला ब्रेक मिळाला. एकांकिका सादर…

Read More

आता ATM मधून पैसे काढल्यास मोठा चार्ज लागणार? SBI चा नवा नियम आला, अटी काय? – Marathi News | Sbi atm withdrawal new rules bsbd account rs 15 charge October 2026

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही महिन्यात अनेकदा ATM मधून पैसे काढत असाल तर तुम्हाला आता चार्ज द्यावा लागू शकतो. कारण बँकेने बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट खातेधारकांसाठी रोख पैसे काढण्यासंदर्भातील नियमांमध्ये महत्त्वाचा बदल केला आहे. हे नवीन नियम 1 ऑक्टोबर 2026 पासून लागू होणार आहेत. या नव्या नियमानुसार, महिन्यात ठरावीक संख्येपेक्षा…

Read More

रॉयल एनफील्ड क्लासिक 350 चे ‘गोरखा एडिशन’ लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि फीचर – Marathi News | Royal Enfield Classic 350 Gorkha Edition Launched at 2 10 Lakh Check Features

प्रसिद्ध दुचाकी निर्माता कंपनी रॉयल एनफील्डने क्लासिक 350 चे नवीन मॉडेल बाजारात आणले आहे. गोरखा रेजिमेंटच्या शौर्याचा सन्मान करत हे खास एडिशन डिझाइन केले आहे. 2.10 लाख रुपये किमतीच्या या बाईकमध्ये विशेष कलर थीमसह 349cc चे दमदार इंजिन देण्यात आले असून, ते रायडर्सना एक नवा अनुभव देईल. भारतीय दुचाकी बाजारपेठेत आपला दबदबा कायम राखत रॉयल…

Read More

एका छताखाली राहतात 6 सासवा, 14 सूना, कुटुंबात एकूण 83 सदस्य, नागप्पा फॅमिलीची हैराण करुन सोडणारी गोष्ट – Marathi News | A joint family of 83 members the Nagappa family from Andhra Pradesh stands as a beautiful example of unity

आजच्या युगात कामानिमित्त शहरांकडे होणारे स्थलांतर, बदलती जीवनशैली आणि घरातील छोट्या-मोठ्या वादांमुळे आज एकत्र कुटुंब पद्धती हळूहळू कमी होताना दिसत आहे. तर अनेक कुटुंब स्वतंत्र राहण्याला प्राधान्य देत असताना, आंध्र प्रदेशातील एक कुटुंब मात्र अजूनही एकतेचा आदर्श जपत आहे. अनंतपूर जिल्ह्यातील कुर्लापल्ली गावातील नागप्पा कुटुंब हे याचे उत्तम उदाहरण आहे. या कुटुंबात तब्बल 83 सदस्य…

Read More

IND vs SL : गॉल कसोटीत भविष्यासाठी टीम इंडियाला मिळाले दोन चांगले प्लेयर, श्रीलंकेला तोडलं, दोघेही लंबी रेस के घोडे – Marathi News | India vs srilanka galle test devdutt padikkal manav suthar two big positive for india india in sl tour

सध्या भारत आणि श्रीलंकेमध्ये गॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर कसोटी सामना सुरु आहे. आज कसोटीचा पाचवा दिवस आहे. श्रीलंकेचे सहाविकेट शिल्लक असून त्यांना विजयासाठी 276 धावांची आवश्यकता आहे. हा कसोटी सामना सुरु होण्याआधी भारतीय फलंदाज फिरकीसमोर कमकुवत असल्याची चर्चा होती. मानव सुथार बद्दल सुद्धा प्रश्न होते. कुलदीप, जडेजासारखे दिग्गज टीममध्ये असताना मानव सुथार छाप उमटवणार का?…

Read More

शाहरूख, अजयच्या डोक्यावर नवं संकट, तुकाराम मुंढे मोठं पाऊल उचलणार, समाधानकारक उत्तर न दिल्यास… – Marathi News | New trouble Shah Rukh Khan, Ajay devgan; ias Tukaram Mundhe major step if answer is not provided vimal pan masala adv.

दहा रुपयांच्या विमलमध्ये भरभरुन केसर कसे लेका ? असे मीम्स आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘विमल पान’ मसाल्याची जाहिरात करणाऱ्या शाहरुख, अजय आणि टायगर श्रॉफ या त्रयींना नोटिस बजावल्यानंतर सर्वत्र फिरत आहेत. या कलाकारांनी भ्रामक आणि फसव्या जाहिरातीत काम केल्याप्रकरणात त्यांना कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आल्याने तुकाराम मुंढे खूपच चर्चेत आले आहेत. तसेच आता या कलाकारांवर…

Read More

मीरा-भाईंदर ते वसई-विरार मेट्रो-१३ ला मंजूरी, पुण्यात रिंग रोडलाही मान्यता, प्रवासाचा वेग वाढणार – Marathi News | Approval granted for the Mira Bhayandar to Vasai Virar Metro 13 and the Pune Ring Road devendra fadnavis

मीरा- भाईंदर ते वसई-विरार मेट्रो १३ मार्गिकेला राज्य सरकारने मंजूरी दिली असून या २५.०३ किमीच्या या मार्गिकेसाठी १७,७२४ कोटी रुपयाच्या खर्च येणार असून ठाणे आणि पालघर जिल्ह्यातून ही मार्गिका जाणार असून मुंबई महानगर क्षेत्रातील प्रवाशांचा प्रवासाचा अर्धा वेळ ही मेट्रो-१३ वाचविणार आहे. या मार्गिकेचा २१.७८ किमीचा मार्ग एलिवेटेड तर ३.२५ किमीचा मार्ग भुयारातून जाणार असून…

Read More

राज्यातील 2 कोटी मतदारांचे गणनापत्र जमाच नाही, 17.50 लाख दुबार मतदार; SIR च्या पहिल्या गणना पत्रातून आकडेवारी समोर

मुंबई : राज्यातील एसआयआरचा पहिला गणना पत्र भरुन घेण्याचा टप्पा पूर्ण झाला आहे. यामध्ये दोन कोटी सात लाख (21.15 टक्के) मतदारांचे गणनापत्र जमाच झाले नसल्याची माहिती समोर आली आहे. तर या एसआयआरच्या मोहिमेमध्ये जवळपास साडे  सतरा लाख दुबार मतदार आढळून आले आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये चालु असलेल्या विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचा (Special Intensive…

Read More

Metro 13: मीरा भाईंदर ते वसई विरार मेट्रोनं जोडणार, 25 किमीच्या मेट्रो-13 वर 16 स्थानकं, 17,725 कोटींचा खर्च 

Metro 13 मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालय, मुंबई येथे मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक पार पडली.या बैठकीत मुंबई महानगरप्रदेशातील वाहतुकीला चालना देण्यासाठी मेट्रो 13-मिरा भाईंदर ते वसई विरार या प्रकल्पास तसेच पुणे शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महत्त्वाचा ठरणाऱ्या पुणे रिंगरोडच्या सोरतापवाडी ते वरवे -शिवरे मार्गास मान्यता देण्यात आली. मेट्रो-13 कशी असणार?…

Read More