Asim Sarode : तर उद्धव ठाकरेंना मोठा दणका, असीम सरोदेंनी व्यक्त केली भीती; कोर्टातील सुनावणीत ऐनवेळी मोठा ट्विस्ट येणार? – Marathi News | Asim sarode said shivsena symbol and party case should not goes to higher bench
uddhav thackeray and eknath shinde and asim sarodeImage Credit source: tv9 marathi Asim Sarode : शिवसेना हा पक्ष आणि या पक्षाचे निवडणूक चिन्ह कोणाचे आहे, हे पुढच्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. सध्या याच प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सध्या ठाकरे गटातर्फे वकील देवदत्त कामत आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद मांडला आहे….