Raj Thackeray 2008 Railway Protest Case: 2008 च्या रेल्वे भरती आंदोलनप्रकरणी राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता; कोर्टाने निकाल देताच काय केलं?
Raj Thackeray 2008 Railway Protest Case Decision: 2008 साली रेल्वे भरती आंदोलन प्रकरणातून (2008 Railway Protest Case) मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. ठाणे सत्र न्यायालयाने आज (21 मे) निकाल दिला आहे. तब्बल 18 वर्षांनी सदर प्रकरणाचा न्यायालयाने निकाल जाहीर केला. या सुनावणीवेळी राज ठाकरे स्वत: उपस्थित होते. सरकारी पक्षाने गुन्हा…