Health Tips : मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
Eating With Henna Hands Risks : श्रावण महिना असो किंवा लग्नसराई, महिलांच्या हातावर मेहंदी लागणे ही आपल्याकडील एक परंपरा आहे. परंतु, अनेकदा मनात शंका येते की मेहंदी लावलेल्या हाताने स्वयंपाक करणे किंवा जेवणे आरोग्यासाठी हानिकारक आहे का? डॉक्टरांच्या मते, नैसर्गिक आणि शुद्ध मेहंदी आरोग्यासाठी घातक नसते. कारण ती ‘हिना’ नावाच्या नैसर्गिक वनस्पतीपासून बनवली जाते. परंतु,…