Sheep Wool Bone Healing Material: तुटलेली हाडं जोडण्याचा नवा मार्ग सापडला, लंडनमधील शास्त्रज्ञांनी मेंढीच्या लोकरीपासून बनवला ‘खास’ पडदा; वैद्यकीय क्षेत्रात मोठी क्रांती

Sheep Wool Bone Healing Material: वैद्यकीय क्षेत्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आणि क्रांतीकारी ठरू शकणारे एक संशोधन लंडनमध्ये (London) समोर आले आहे. लंडन येथील नामांकित ‘किंग्ज कॉलेज ऑफ लंडन’च्या शास्त्रज्ञांनी मेंढीच्या लोकरीपासून (Sheep Wool) असा एक विशेष पदार्थ तयार केला आहे, जो माणसाची तुटलेली आणि खराब झालेली हाडे (Bone Healing) पूर्ववत करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो….

Read More

अमेरिका आता बंगालच्या खाडीत सुद्धा पोहोचली! बांगलादेशसोबत गोपनीय माहितीची देवाणघेवाण शेअर करण्यासकट तीन मोठे करार

Bangladesh Allow the US to Use the Key Ports: बांगलादेशने अमेरिकेला दोन महत्त्वाची बंदरे वापरण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही देशांमध्ये गोपनीय माहितीची देवाणघेवाण करण्याबाबतही एक करार झाला आहे.वृत्तानुसार, अमेरिका आणि बांगलादेश यांच्यात एकूण तीन मोठे करार झाले आहेत. या करारांमुळे बंगालच्या उपसागर प्रदेशात अमेरिकेची उपस्थिती आणि प्रभाव लक्षणीयरीत्या वाढू शकतो. दैनिक भास्करने दिलेल्या…

Read More

SBI उद्यापासून आठवडाभर बंद, अत्यावश्यक कामे आजच पूर्ण करा; कोणत्या सेवा सुरु अन् कोणत्या बंद राहणार?

SBI: देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या एसबीआयच्या (SBI) ग्राहकांनी आजच (22 मे) आपली सर्व महत्त्वाची शाखा-संबंधित कामे पूर्ण करावीत. कारण एसबीआयच्या शाखा 23 ते 28 मे 2026 या काळात सलग सहा दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. यामागील मुख्य कारणे म्हणजे वीकेंड, प्रस्तावित दोन दिवसांचा कर्मचारी संप आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) बकरीद (ईद-उल-अजहा)…

Read More

Mobile Charger : सॉकेटमध्ये लावलेल्या मोबाईल चार्जरमुळे वीज बिल जास्त येतं का? सुरक्षा जोखीम काय? 

मुंबई : आजच्या काळात मोबाइल चार्जर हा प्रत्येक घरातील सर्वात सामान्य इलेक्ट्रॉनिक उपकरणांपैकी एक झाला आहे. अनेक जण फोन चार्ज झाल्यानंतर केवळ केबल काढतात, पण चार्जर सॉकेटमध्ये तसाच ठेवतात. अशा वेळी तो वीज (Mobile Charger Electricity Consumption) वापरत राहतो का, हा प्रश्न अनेकांना पडतो. याचे उत्तर होय असं आहे, पण त्याची वीज खपत अत्यंत कमी…

Read More

Solapur Crime News : लेकरासाठी डायपर आणायला गेला तो परतलाच नाही; काही अंतरावर रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला मृतदेह, फोनची रिंग वाजली अन्… सोलापूरातील धक्कादायक घटना

सोलापूर : घरातून मुलासाठी डायपर आणण्यासाठी बाहेर पडलेल्या २४ वर्षीय तरुणाचा रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह (Solapur Crime News) सापडल्याने खळबळ उडाली. सोलापुरातल्या विजापूर रोड परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. सुफियान गुलाम रसूल शेख असं 24 वर्षीय मृत तरुणाचं नाव आहे. सुफियान हा फॅब्रिकेशन काम करत होता. दीड वर्षांपूर्वी त्याचा विवाह झाला होता आणि त्याला एक…

Read More

Petrol Diesel CNG price Hike: पेट्रोल-डिझेलनंतर आणखी एक झटका बसणार, दिल्लीत निर्णय झाला, मुंबईतही सीएनजीचे दर वाढणार?

Petrol Diesel CNG price Hike: देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात रविवारी पुन्हा एकदा वाढ झाली. गेल्या 10 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये तिसऱ्यांदा दरवाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोल लिटरमागे 90 पैशांनी महाग होऊन 108.49 रुपयांवर पोहोचलं आहे. तर डिझेल (Diesel Price) लिटरमागे 94 पैशांनी महाग होऊन 95.02 रुपयांवर पोहोचलं आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये पेट्रोल…

Read More

Rohit Pawar Baramati janta Darbar: बारामतीचा पुढचा ‘दादा’ कोण? रोहित पवारांच्या बारामतीमधील ‘जनता दरबारा’मुळे चर्चांना उधाण, 2029 च्या दृष्टीने मोठी मोर्चेबांधणी?

Rohit Pawar Baramati janta Darbar: राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे सध्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणात कमालीचे सक्रिय झाले आहेत. याच सक्रियतेचा पुढचा आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा आज बारामतीत पाहायला मिळणार आहे. आमदार रोहित पवार यांनी आज बारामतीमध्ये एका ‘जनता दरबारा’चे आयोजन केले आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी 2029 च्या…

Read More

Home Minister Zee Marathi: आदेश भाऊजींची ‘ती’ हाक महाराष्ट्रभर ऐकू येणार? होम मिनिस्टर संदर्भात झी मराठीची मोठी हिंट

Home Minister Aadesh Bandekar: ‘ दार उघडपणे दार उघड ‘ अशी हाक ऐकवली की महाराष्ट्रातल्या तमाम महिला हातात रिमोट घेऊन टीव्हीसमोर बसायच्या. 2004 साली सुरू झालेला हा लोकप्रिय कार्यक्रम 2024 मध्ये थांबला . तब्बल 20 वर्ष प्रचंड लोकप्रिय ठरलेला हा रियालिटी शो आता लवकरच नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला घेण्याची चर्चा आहे. प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे…

Read More

सरकारच्या अपयशानं विद्यार्थ्यांचा जीव गेला, पेपर फुटीबद्दल शिक्षण मंत्र्यांवर कारवाई व्हायला हवी होती, पण नव्या भारतात जाब विचारणाऱ्या कॉकरोच जनता पार्टी’वरच कारवाई; अभिजित दीपकेचा हल्लाबोल

Abhijeet Dipke on Dharmendra Pradhan: देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशातील बेरोजगार तरुणांना कॉकरोच अशी संभावना केल्यानंतर देशामध्ये आणि सोशल मीडियामध्ये संतापाची लाट पसरली. यानंतर सोशल मीडियामध्ये कॉकरोच जनता पार्टी सुरू झाली. या पार्टीने पहिल्यांदा जाहीरनामा प्रसिद्ध करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी मोहीम सुरू केली. मात्र, दुसऱ्या बाजूने सोशल मीडियातील कॉकरोच जनता पार्टीची…

Read More

Maharashtra Weather: मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील तीन तासांत पाऊस पडणार, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी

Maharashtra Weather Update: राज्यात उष्णतेच्या कहर पाहायला मिळत आहे. बहुतांश जिल्ह्यात उष्णतेच्या पाऱ्याने 40 अंश ते थेट 47 अंश सेल्सियसपर्यंत मजल मारली आहे. अशातच आता मुंबईसह कोकणातील काही भागांत पुढील तीन तासांत हलक्या स्वरूपाच्या पावसाची (Rain) शक्यता वर्तविण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) आज (23 मे) सकाळी 7 वाजता जारी केलेल्या ‘नाऊकास्ट वॉर्निंग’मध्ये मुंबई,…

Read More