Nanded News: ‘मंगल माझ्याशी लग्न कर!’; लग्नाला नकार दिल्याने प्रेयसीला संपवलं, प्रियकर फरार, नांदेडमध्ये खळबळ
Nanded Crime: नांदेड जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली. किनवट तालुक्यात एका महिलेची तिच्या प्रियकराने हत्या केली आहे. लग्नाच्या कारणावरून दोघांमध्ये वाद सुरु होते. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नांदेड , अर्जुन राठोड: प्रेम हे आंधळ असतं, प्रेमाला वयाची अट नसते, पण कधी कधी प्रेमाचे परिणाम वाईट होतात, हे आपण ऐकत असतो. अशीच काहीशी घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे….