4655 दिवसांची प्रतीक्षा संपली! हशमतुल्ला शाहिदीचं पहिलं वनडे शतक, क्रिकेट इतिहासातील चौथा फलंदाज ठरला – Marathi News | IND vs AFG 3rd match Captain Hashmatullah Shahidi scores his first ODI century after a wait of 4655 days


वनडे क्रिकेटमध्ये झिम्बाब्बेच्या रेजिस चकाबवाने 2008 ते 2022 या कालावधीत 5040 दिवस वाट पाहिली आणि शतक ठोकलं. त्यानंतर सुनील गावस्कर यांनी 4858 दिवस वाट पाहिली. श्रीलंकेच्या अर्जुन रणतुंगाने 4674 दिवस, तर अफगाणिस्तानच्या हशमतुल्लाहने 4644 दिवस वाट पाहिली. (Photo: Afghanistan Cricket Twitter)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *