तुमचा फोन स्लो चार्ज होतोय का? बॅटरी फुल्ल करण्यासाठी वापरा 5 सोप्या ट्रिक्स
उन्हाळ्याच्या दिवसांत स्मार्टफोन चार्ज करताना तो प्रचंड गरम होणे आणि चार्जिंगचा वेग मंदावणे ही एक अतिशय सामान्य समस्या आहे. या ओव्हरहीटिंगमुळे फोनच्या बॅटरीच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी आणि फोन जलद चार्ज करण्यासाठी काही सोप्या 5 ट्रिक्स अत्यंत उपयुक्त ठरू शकतात, ज्यांमुळे मिनिटांत फरक दिसेल. चला तर मग जाणून घेऊया. सौजन्य:…