Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींनो सज्ज व्हा! 3 राशी श्रीमंतीच्या मार्गावर, 3 राशी सावध, ‘मे’ चा शेवटचा आठवडा कसा जाणार? साप्ताहिक राशीभविष्य


Weekly Horoscope 25 To 31 May 2026: आजपासून मे महिन्याचा (May 2026) शेवटचा आठवडा सुरु होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, 25 ते 31 मे 2026 हा आठवडा अनेक लोकांचे भविष्य उजळवणारा ठरणार आहे, या आठवड्यातील भाग्यशाली लोकांना हा आठवडा आर्थिक लाभ, करिअरमध्ये प्रगती आणि नात्यांमध्ये सकारात्मक बदल देणारा ठरणार आहे. यासोबतच अनेक शुभ ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे. तर काहींना आर्थिक फटका बसणार आहे. अशात मे महिन्याचा नवा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? 12 राशींपैकी तूळ ते मीन या राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

तूळ रास (Libra Weekly Horoscope)

तूळ राशीसाठी मे चा शेवटचा आठवडा भागीदारीत केलेल्या कामातून फायदा मिळेल. आर्थिक स्थितीत सुधारणा दिसेल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. प्रेम जीवनात गोडवा वाढेल. आरोग्य सामान्य राहील.

वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)

वृश्चिक राशीसाठी मे च्या शेवटच्या आठवड्यात भाग्याची चांगली साथ मिळेल. प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये प्रगतीचे संकेत आहेत. आर्थिक लाभ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. 

धनु रास (Saggitarius Weekly Horoscope)

धनु राशीसाठी शेवटचा आठवडा कामाच्या ठिकाणी संयम आणि शांतता राखणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी काही ताण जाणवू शकतो. खर्च वाढण्याची शक्यता आहे. धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

मकर रास (Capricorn Weekly Horoscope)

मकर राशीसाठी शेवटचा आठवडा नवीन संधी आणि जबाबदाऱ्या मिळतील. करिअरमध्ये प्रगती होईल. आर्थिक स्थितीत सुधारणा दिसेल. प्रेम जीवनात स्थैर्य राहील. आरोग्य सामान्य राहील.

कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)

कुंभ राशीसाठी नवीन आठवडा या आठवड्यात नवीन योजना आणि कल्पनांमुळे फायदा मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. प्रेम जीवनात आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील. खर्च नियंत्रणात ठेवा..

मीन रास (Pisces Weekly Horoscope)

मीन राशीसाठी या आठवड्यात मेहनतीचे चांगले फळ मिळेल. आर्थिक बाबतीत सुधारणा दिसेल. कुटुंबीयांसोबत वेळ आनंदात जाईल. प्रेम जीवन सकारात्मक राहील. आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

हेही वाचा

June 2026 Lucky Zodiacs: फक्त 6 दिवसांचे कष्ट, जूनची सुरूवात, 5 राशींच्या संपत्तीत वाढ! ग्रहांचे एकामागोमाग राजयोग, पैसा, नोकरी, प्रेमात डबल लाभ, तुमची रास?

(टीप : वरील सर्व बाबी एबीप माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *