दिल्ली कॅपिटल्सची आयपीएल 2027 साठी रणनिती, या पाच खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्याची शक्यता – Marathi News | Delhi Capitals strategy for IPL 2027 five players are likely to be let go
दिल्ली कॅपिटल्सची आयपीएल 2027 साठी रणनिती, या पाच खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्याची शक्यताImage Credit source: IPL/BCCI आयपीएल 2026 अर्थात 19व्या पर्वातही दिल्ली कॅपिटल्सच्या पदरी निराशा पडली. यंदाच्या पर्वात अक्षर पटेलच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटल्स चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा होती. मात्र यंदाही स्वप्नच राहिलं. दिल्ली कॅपिटल्सने 14 पैकी सात सामन्यात विजय मिळवला आणि 14 गुणांसह गुणतालिकेत…