Raigad Crime: बनावट नोटा प्रकरण! आरोपी भूषण पतंगेचा पोस्टमार्टम अहवाल समोर, अखेर आरोपीच्या मृत्यूचं कारण समजलं
Bhushan Patange, Raigad Crime: भूषण पतंगे मृत्यू प्रकरणात वैद्यकीय अहवालाने सत्य उघड केले आहे. पोलिसांच्या मारहाणीमुळे नाही, तर निमोनिया व श्वसन संक्रमणामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रायगड, अमुलकुमार जैन: भूषण पतंगे मृत्यू प्रकरणात अखेर अधिकृत वैद्यकीय अहवालाने सत्य उघड केले आहे. जेजे रुग्णालयातील शवविच्छेदन तज्ज्ञांनी सादर केलेल्या अहवालानुसार, पतंगेचा…