‘नाही तर भाजपमध्ये ये…’ काल ट्विटर अकाउंट भारतात बंद, पुन्हा नवीन पुन्हा काढत कमबॅक, आज केद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीनंतर ‘काॅकरोच’च्या अभिजित दीपकेला जीवे मारण्याची धमकी
Abhijeet Dipke Death Threat: सोशल मीडियात धुमाकूळ घातलेल्या कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दीपकेला आता जीवे मारण्याच्या धमक्या मिळू लागल्या आहेत. व्हॉट्सॲपवर जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. अभिजितने या संदेशांचे स्क्रीनशॉट ‘X’ (ट्विटर) वर शेअर केले आहेत. एका संदेशात त्याला भारतीय जनता पक्षात (BJP) सामील होण्यास किंवा मृत्यूला सामोरे जाण्याची धमकी दिली आहे. यामध्ये अमेरिकेतही…