NEET UG Paper Leak : नीट यूजी परीक्षेचा पेपर लीक होताच लातूरमध्ये साफसफाई सुरु, उद्योग भवनातील क्लासेस, हॉस्टेल बंद करण्याचे आदेश
लातूर : वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या नीट यूजी परीक्षेचा पेपर फुटल्यानं देशभरात खळबळ उडाली आहे. सीबीआयनं या प्रकरणात आतापर्यंत 11 आरोपींना अटक केलेली आहे. यापैकी बहुतांश आरोपी महाराष्ट्रातील आहेत. सीबीआयनं आज नीट परीक्षेतील भौतिकशास्त्राचे प्रश्न लीक केल्याप्रकरणी पुण्यातील मनीषा हवालदार या महिलेला अटक करण्यात आली आहे. हेच टायमिंग साधथ नीट पेपर फुटी प्रकरणानंतर चर्चेत…