SRH vs RCB IPL 2026 : विराट कोहली अन् ट्रॅव्हिस हेडमध्ये भर मैदानात राडा, मॅच संपल्यावर किंग कोहलीने शेकहँडही टाळलं, आरसीबी वि. हैदराबाद सामन्यात नेमकं काय घडलं?
RCB VS SRH IPL 2026 : आयपीएल 2026 च्या (IPL 2026) 67 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा 55 धावांनी दणदणीत पराभव केलाय. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 4 गडी गमावून 255 धावा केल्या. धावांचा पाठलाग करताना बंगळूर 20 षटकांत 5 गडी गमावून केवळ…