इराणचा नवा ‘डिजिटल वॉर’ प्लॅन, समुद्राखालील इंटरनेट केबल्सच्या कोंडीमुळे गुगल, मेटा आणि ॲमेझॉन संकटात?

इराणने आता खनिज तेलानंतर जागतिक इंटरनेट नेटवर्कला आपले लक्ष्य बनवण्याचे संकेत दिले आहेत. खाडी प्रदेश आणि लाल समुद्राच्या खाली असलेल्या फायबर-ऑप्टिक केबल्सवर नियंत्रण मिळवण्याचा इराणचा विचार आहे. या डिजिटल युद्धामुळे गुगल, मेटा आणि ॲमेझॉन सारख्या जागतिक टेक कंपन्यांच्या डेटा पायाभूत सुविधांना मोठा फटका बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. चला तर मग जाणून घेऊया. सौजन्य:…

Read More

5 कारणांमुळे स्मार्टफोनचा स्फोट होऊ शकतो, 99 टक्के लोकांना माहिती नाही

आज स्मार्टफोन आपल्या आयुष्याचा भाग बनला आहे, पण हाच फोन कधीही जीवघेणा ठरू शकतो. स्मार्टफोनचा स्फोट होण्यामागे अशा 5 गंभीर गोष्टी कारणीभूत आहेत, ज्या 99 टक्के लोकांना अजिबात माहित नसतात. आपल्या रोजच्या काही सवयी बॅटरीला टाईम बॉम्ब बनवतात. या जीवघेण्या धोक्यांपासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी वेळीच सावध होणे गरजेचे आहे. चला तर मग याविषयीची माहिती जाणून…

Read More

5 लक्षणे सांगतात की तुमचा फोन हॅक झालाय, लगेच ओळखा धोक्याची घंटा!

जगातील कोट्यवधी युजर्समुळे अँड्रॉइड फोन्स सध्या हॅकर्सच्या निशाण्यावर आहेत. जर तुमचा फोन अचानक संथ झाला असेल किंवा बॅटरी वेगाने संपत असेल, तर दुर्लक्ष करू नका. या लेखात आम्ही अशा 5 मोठ्या धोक्याच्या संकेतांबद्दल सांगितले आहे, जे तुमच्या डिव्हाइसमध्ये मालवेयर किंवा व्हायरस आल्याचे स्पष्टपणे दाखवते. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म…

Read More

निवडणूक आयोगाच्या ‘पुनर्निरीक्षण’ निर्णयाचे मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्वागत; विरोधक ‘कव्हर फायर’ करत आहेत म्हणत लगावला टोला

ECI SIR process: देशभरात मतदार याद्यांचे एसआयआर म्हणजे पुनर्निरीक्षण करण्याची घोषणा झाली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर विरोधकांना टोलाही लगावला आहे. ते नेमकं काय म्हणाले जाणून घेऊयात. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर, जितेंद्र खापरे : देशभरात निवडणूक आयोगाकडून मतदार याद्यांचे एसआयआर (सिस्टेमॅटिक इलेक्टोरल रोल रिव्हिजन) करण्याची घोषणा होत असल्याची माहिती…

Read More

Numerology 23 May 2026: मूलांक 4 विचारांचा अतिरेक टाळा! जाणून घ्या, मूलांक शास्त्रानुसार तुमचे राशीभविष्य

Numerology Prediction, 23 May 2026: मूलांक 1, 4 सह या मूलांकासाठी विचारांचा अतिरेक टाळा, मूलांक 5 सह या मूलांकांनी रागावर नियंत्रण ठेवा, मूलांक 6, 7 सह या मूलांकांसाठी करिअरमध्ये प्रगती, आणि मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान योग्य निर्णय, सकारात्मक विचार आणि संयमामुळे सर्व मूलांकासाठी शनिवार लाभदायक ठरेल. तुमचा मूलांक काय सांगतो? चला तर पाहूया…

Read More

Vitamin B12 foods, vitamin b12 veg and non veg foods sources diet, deficiency symptoms and health benefits; व्हिटॅमिन B12 चे स्त्रोत, कमतरतेची लक्षणे आणि फायदे जाणून घ्या

व्हिटॅमिन B12 हे शरीरासाठी अत्यावश्यक पोषक तत्त्व असून ते मुख्यतः प्राण्यांपासून मिळणाऱ्या पदार्थांमध्ये आढळते. त्यामुळे शाकाहारी लोकांमध्ये त्याची कमतरता जास्त प्रमाणात दिसून येते. बी 12 शरीरातील होमोसिस्टीन कमी करून हृदयाचे आरोग्य सुधारते आणि रक्तनिर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावते. अंडी, मासे, मटण, दूध, दही आणि फोर्टिफाईड पदार्थ हे त्याचे प्रमुख स्त्रोत आहेत. याच्या कमतरतेमुळे थकवा, अशक्तपणा, स्मरणशक्ती…

Read More

Devdutt Padikal On Vaibhav Sooryavanshi;’त्याला कॉपी करणार असाल तर मूर्खपणा’ वैभव सूर्यवंशीबद्दल देवदत पडिकलचे विधान चर्चेत

मुंबई: आयपीएल 2026 मध्ये, वैभव सूर्यवंशीने आपल्या स्फोटक फलंदाजीने सर्वांची मने जिंकली आहेत. त्याने स्पर्धेत सर्वाधिक 53 षटकार मारले. वैभवसाठी प्रत्येक गोलंदाज काही तरी रणनीती घेऊनच मैदानात उतरते. वैभवने जसप्रीत बुमराहलाही सोडले नाहीये त्याने त्याला पण पहिल्याच चेंडूंवर सिक्स मारला आहे. वैभवचं जगभरात कौतुक होताना पाहायला मिळते. यातच आता आरसीरबीच्या स्टार फलंदाजाने वैभवबाबत एक गोष्ट…

Read More

Aadesh Bandekar: ‘होम मिनिस्टर’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; ‘दार उघड बये’ म्हणत झी मराठी वाहिनीची मोठी हिंट

Aadesh Bandekar to do comeback: मराठी मनोरंजन विश्वात आजही असे काही कार्यक्रम आहेत जे प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. असाच एक कार्यक्रम म्हणजे ‘होम मिनिस्टर’. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई टाइम्स टीम मराठी प्रेक्षकांच्या मनावर अनेक वर्ष अधिराज्य गाजवणारे लाडके ‘भावोजी’ अर्थात आदेश बांदेकर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसणार का, याबाबत सध्या मनोरंजनविश्वात चर्चा रंगताना दिसत…

Read More

AC मधून पाणी का गळतं? 90 टक्के लोकांना माहीत नाही खरं कारण, दुर्लक्ष केल्यास होईल नुकसान

उन्हाळ्यात AC मधून पाणी टपकणे ही एक सामान्य समस्या आहे. परंतु, ड्रेन पाईप ब्लॉक असणे, फिल्टर खराब असणे किंवा कॉइलवर बर्फ जमणे यासारखी अनेक कारणे यामागे असू शकतात. या लेखात AC पाणी गळतीचे सोपे उपाय आणि ते मोठ्या बिघाडाचे संकेत कधी असू शकतात, याची सविस्तर माहिती दिली आहे. चला तर मग याविषयीची माहिती जाणून घेऊया….

Read More

13,999 रुपयांचा नवा स्मार्टफोन, 12GB रॅमसह 5G सपोर्ट, फीचर्सही खास

मोटोरोलाने बजेट सेगमेंटमध्ये आपला नवीन स्मार्टफोन ‘Moto G37’ लाँच केला आहे. 15,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत आलेल्या या फोनमध्ये 5G सपोर्ट, मोठी बॅटरी आणि मीडियाटेक डायमेंसिटी प्रोसेसर देण्यात आला आहे. विशेष म्हणजे यात व्हर्च्युअल रॅमसह एकूण 12GB पर्यंत रॅम मिळते. जाणून घ्या या फोनची किंमत आणि खास फीचर्स. चला तर मग जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म…

Read More