आजचे राशिभविष्य 23 मे 2026 : गजलक्ष्मी योगाचा शुभ संयोग,कोणत्या राशींसाठी दिवस ठरणार भाग्याचा ! पहा तुमचे राशिभविष्य काय सांगते ?
Todays Horoscope 23 May 2026 : 23 मे शनिवार रोजी हनुमानजींची कृपा सर्वांवर असेल. आजच्या दिवशी मारुतीचे दर्शन अवश्य घ्यावे. आजच्या दिवशी काही भाग्यवान राशींवर बजरंगबली कृपा करतील. आज होणाऱ्या ग्रहांच्या गोचरचे परिणाम सर्व बारा राशींवर होताना दिसेल. आज चंद्र सिंह राशीत गोचर करेल जिथे केतू सोबत युती बनवून ग्रहण योग निर्माण करेल. तसेच गुरु…