Drishyam 3 Box Office Collection: सुपरस्टार मोहनलाल यांना झटका, ‘दृश्यम ३’च्या कमाईत दुसऱ्या दिवशी मोठी घट, इतकाच कमवला गल्ला
मुंबई: सस्पेन्सचा जबदरस्त तडका असलेला ‘दृश्यम ३’ हा मल्याळम भाषेतील सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. पहिल्या दिवशी जोरदार ओपनिंग केल्यानंतर दुसऱ्या दिवशीही या सिनेमानं मोठा गल्ला जमवला आहे. मल्याळम चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार मोहनलाल याचा बहुप्रतीक्षित सस्पेन्स थ्रिलर चित्रपट ‘दृश्यम ३‘ केव्हा प्रदर्शित होणार, याबद्दल चाहत्यांना उत्सुकता होती. दोन दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ…