National Organ Donation Day: एका ‘हो’ मुळे अनेकांना मिळालं नवजीवन! अवयवदानाबाबत जनजागृतीची गरज, राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त तज्ज्ञ सांगतात…
National Organ Donation Day: “सर्वात कठीण क्षणी घेतलेला एक ‘हो’चा निर्णय अनेक अनोळखी रुग्णांना नवजीवन देऊ शकतो,” असा भावनिक संदेश देत राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे यकृत प्रत्यारोपण आणि एचपीबी (HPB) शस्त्रक्रिया विभागाचे संचालक डॉ. दिनेश झिरपे यांनी अवयवदानाबाबत समाजात अधिक जनजागृती होण्याची गरज व्यक्त केली आहे. तणावाच्या काळातही अनेक कुटुंबे अवयवदानासाठी संमती…