पावसाळा सुरू झाला की मुंबई आणि परिसरातील निसर्गरम्य ठिकाणांना पर्यटकांची पसंती मिळते. हिरवाईने नटलेल्या डोंगररांगा, धुक्याची चादर, खळखळणारे धबधबे आणि आल्हाददायक वातावरणाचा आनंद घ्यायचा असेल तर पनवेल परिसरातील पर्यटनस्थळांना नक्की भेट देता येईल.