Makhana Side Effects: हेल्दी स्नॅक्स म्हणून मखाना खाताय? थांबा! ही 5 लक्षणे दिसत असतील तर चुकूनही खाऊ नका – Marathi News | Makhana is considered a healthy superfood but it may not be suitable for everyone
मखाना आजकाल सर्वात लोकप्रिय आणि हेल्दी स्नॅक्सपैकी एक मानला जातो. कमी कॅलरी, भरपूर फायबर आणि अनेक आवश्यक पोषक तत्वांमुळे याला सुपरफूड देखील म्हटले जाते. वजन कमी करणे, हृदयाची प्रकृती सुधारणे आणि ब्लड शुगर नियंत्रित ठेवणे यासह मखान्याचे अनेक फायदे सांगितले जातात. पण प्रत्येक हेल्दी पदार्थ प्रत्येक व्यक्तीसाठी फायद्याचा नसतो. काही आरोग्य स्थितींमध्ये मखाना खाणे समस्या…