दह्यामध्ये ‘या’ गोष्टी मिसळून लावा; केस होतील मऊ, मजबूत आणि चमकदार – Marathi News | Benefits of curds on hair mix these things for strong and long hairs

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत, प्रदूषण, तणाव, चुकीचा आहार आणि रासायनिक उत्पादनांचा अतिरेक यामुळे केसांच्या समस्या झपाट्याने वाढताना दिसत आहेत. केस गळणे, कोरडेपणा, कोंडा, तुटणे आणि अकाली पांढरे होणे या समस्या आता सर्वसामान्य झाल्या आहेत. अशा परिस्थितीत अनेक लोक पुन्हा एकदा नैसर्गिक आणि घरगुती उपायांकडे वळताना दिसत आहेत. यामध्ये दही हा सर्वात प्रभावी आणि सहज उपलब्ध घटक…

Read More

फ्रिजचे थंड पाणी आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते का? – Marathi News | Disadvantages of drinking fridge water for health

उन्हाळा सुरू होताच बहुतांश लोकांची तहान भागवण्यासाठी पहिली पसंती असते ती फ्रिजमधील गार पाण्याला. बाहेरून घरी आल्यावर किंवा कडक उन्हात फिरून झाल्यानंतर थंडगार पाणी पिण्याने शरीराला तात्पुरता आराम मिळतो, पण आरोग्यतज्ज्ञांच्या मते ही सवय शरीरासाठी धोकादायक ठरू शकते. विशेषतः पचनसंस्था, घसा आणि रक्ताभिसरण यावर फ्रिजच्या पाण्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. अनेक संशोधनांमध्ये असे आढळून आले…

Read More

आपण ‘सोडून द्यायला’ कधी शिकणार?

आपण सोडून द्यायला कधी शिकणार? या शीर्षकातला हा प्रश्न खरं तर मी स्वत:ला विचारतोय आणि आपल्या सर्वांसमोर मांडतोय. आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला अनेक अनुभव येत असतात. आनंददायी, दु:खदायी, वेदनादायी, काही बोच देणारे तर काही मन दुखावणारेही असतात. यामध्ये काही पराकोटीचा राग आणणारे असतात तर, काहीवेळा आपण उगाचच एखाद्या गोष्टीचा फार बाऊ करतो किंवा मनाला लावून…

Read More

Heart Health: उच्च रक्तदाबामुळे हृदयाला धोका; ‘हायपरटेन्सिव्ह हार्ट डिसीज, सुरुवातीच्या ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, तज्ज्ञ सांगतात…

Health: आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे, त्यात तुमच्या हृदयाची काळजी घेणं तर अत्यावश्यक आहे, कारण वाढते प्रदुषण, टेन्शन, मानसिक समस्या, अयोग्य आहार यासारख्या अनेक गोष्टींमुळे हृदयाचे अनेक आजार झालेले पाहायला मिळत आहेत. उच्च रक्तदाब (हायपरटेन्शन) हा हृदयविकारास कारणीभूत असा एक महत्त्वाचा घटक मानला जातो. अनेकदा दीर्घकाळ‍साठी रक्तदाब नियंत्रणात नसल्याने हृदयावर परिणाम…

Read More

Sheep Wool Bone Healing Material: तुटलेली हाडं जोडण्याचा नवा मार्ग सापडला, लंडनमधील शास्त्रज्ञांनी मेंढीच्या लोकरीपासून बनवला ‘खास’ पडदा; वैद्यकीय क्षेत्रात मोठी क्रांती

Sheep Wool Bone Healing Material: वैद्यकीय क्षेत्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आणि क्रांतीकारी ठरू शकणारे एक संशोधन लंडनमध्ये (London) समोर आले आहे. लंडन येथील नामांकित ‘किंग्ज कॉलेज ऑफ लंडन’च्या शास्त्रज्ञांनी मेंढीच्या लोकरीपासून (Sheep Wool) असा एक विशेष पदार्थ तयार केला आहे, जो माणसाची तुटलेली आणि खराब झालेली हाडे (Bone Healing) पूर्ववत करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो….

Read More