Madhuri Dixit : धकधक गर्ल माधुरीच्या नाश्त्यात असते ही खास डिश, फक्त 3 मिनिटात तयार, अस्सल मराठमोळे असाल तर… – Marathi News | Madhuri Dixit Style Poha Recipe: Secret to Her Fitness and Glowing Skin

माधुरी दीक्षितची फेव्हरिट डिश कोणती ?Image Credit source: social media Madhuri Dixit Style Kanda Poha : बॉलीवुडमधील ‘धक-धक गर्ल’ अर्थात माधुरी दीक्षित… ती फक्त तिचा अभिनय, नृत्याने आणि मनमोहक हास्यानेच लोकांचं मन जिंकत नाही तर तिची ग्लोईंग स्किन आणि फिटनेस हाही लोकांना दखल घ्यायला भाग पाडतो. हेल्दी लाइफस्टाइल आणि डाएट हेच तिच्या टोन्ड बॉडीचं रहस्य…

Read More

Break the silence: आता गर्भपातावर चर्चा होणार, क्वेस्ट ग्लोबलचा स्तुत्य उपक्रम; धक्कादायक अहवालातून जागरुकता निर्माण करण्याचे प्रयत्न

Break the Silence Campaign: भारतात दरवर्षी लाखो महिलांना गर्भपाताचा त्रास सहन करावा लागतो. तर नोकरी करत असतानाच अनेकींना हा त्रास होतो. तरीही, बहुतांश महिलांच्या गर्भपाताकडे कामाच्या ठिकाणी दुर्लक्ष केले जाते. अनेकदा हा त्रास मुकाट्याने सहन केला जातो. त्यातही लोकांच्या टीकेचा विषय होऊ नये किंवा करिअरवर होणाऱ्या परिणामाची भीती सोबत असते. जगातील सर्वात मोठ्या स्वतंत्र केवळ…

Read More

दारूच्या बाटलीत टाकतात जिवंत साप, टॉनिक म्हणून प्यायले जाणारे हे मद्य बनते तरी कसे? – Marathi News | Snake wine how it is made with live snakes history benefits and risks

जगभरातील जवळपास सर्व देशांमध्ये दारूचे सेवन केले जाते. दारू बनवण्याची पद्धतही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी आहे. मात्र काही देशांमध्ये दारू तयार करण्यासाठी चक्क सापांचा वापर केला जातो. या वाईलनला स्नेक वाईन असे नाव आहे. ही वाईन जगातील सर्वात अनोख्या आणि विचित्र मद्यप्रकारांपैकी एक मानली जाते. या वाईनचे खास महत्त्व म्हणजे वाटलीत संपूर्ण साप टाकलेला असतो. काही…

Read More

दुधाचा चहा प्यायल्यानंतर ॲसिडिटी होतेय? तर गॅस टाळण्यासाठी करा ‘हे’ उपाय – Marathi News | Do you experience acidity after drinking milk tea Try these remedies to prevent gas

चहा हा प्रत्येक भारतीयांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आपल्यापैकी अनेकांची दिवसाची सुरूवात गरमागरम चहाने होते. सकाळचा हा प्रत्येकाला ताजेतवाना करण्यासाठी लागतोच. तर काही लोकं दिवसातून दोन वेळा चहा पितात ता काही जण दिवसभरात अनेक कप पिण्याची सवय लावून घेतात. पण कधीकधी उपाशीपोटी चहा घेतल्यास ॲसिडिटी किंवा गॅसची समस्या होते तसेच ज्यांना ॲसिड रिफ्लक्सचा त्रास आहे…

Read More

ओठांना आकर्षक बनवणाऱ्या लिपस्टीकमध्ये असतं नॉनव्हेज ? फॅक्टरी ते मेकअप किट पर्यंतचा प्रवास… – Marathi News | Does Lipstick Contain Fish Oil? Know Your Lipstick’s Ingredients and Making

लिपस्टीकमध्ये नॉनव्हेज असतं का ? Image Credit source: प्रातिनिधिक फोटो जगात अशा फारच कमी महिला असतील, ज्यांच्या मेकअप बॉक्समध्ये लिपस्टिक नसेल. ऑफिसला जायचे असो, एखाद्या लग्नाला किंवा पार्टीला हजेरी लावयची असेल, किंवा अगदी साध्या कार्यक्रमाला जायचे असो – लिपस्टिकशिवाय महिलांचा लूक अपूर्णच वाटतो. आज कॉस्मॅटिक्सच्या मार्केटमध्ये आकर्षक रंगछटा आणि विविध प्रकार उपलब्ध आहेत. मात्र, महिलांच्या…

Read More

दोन पोळ्या आणि वाटीभर भात… तुम्हीही रोज असेच जेवताय? मग आजपासूनच बदला सवय, नाहीतर… – Marathi News | Is Your Traditional Indian Diet Causing Diabetes Why Roti Rice Combination is Dangerous

आपल्या भारतीय घरांमध्ये डाळ, पोळी, भाजी आणि भात याशिवाय जेवण अपूर्ण मानले जाते. वर्षानुवर्षे चालत आलेली ही खाण्याची परंपरा आपल्या संस्कृतीचा एक मुख्य भाग झाली आहे. मात्र, बदलत्या जीवनशैलीमुळे आता डॉक्टर आणि आरोग्य तज्ज्ञांच्या मते हीच पारंपरिक थाळी चिंतेचा विषय बनली आहे. त्यातच आता पोळी आणि भात एकत्र खाण्याच्या सवयीमुळे तुमच्या रक्तातील साखर आणि लठ्ठपणा…

Read More

Child Health: पालकांनो…मुलांमध्ये सर्वाधिक आढळणारा ब्रेन ट्यूमर माहितीय? ‘ही’ लक्षणं कमी जणांना माहीत, जाणून घ्याच..

Child Health: जसे प्रौढांमध्ये ब्रेन ट्यूमर आढळतात, तसेच ते मुलांमध्येही आढळून येतात. मुलांमध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळणाऱ्या ब्रेन ट्युमरबाबत बोलताना तज्ज्ञ सांगतात की, पालकांनी कोणत्याही असामान्य लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच वैद्यकीय मदत घेणे गरजेचे आहे. पुणे येथील अंकुरा हॉस्पिटल फॅार वुमन अॅण्ड चिल्ड्रन,  पेडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट, डॉ. शिजी चालीपट यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. ब्रेन ट्युमर…

Read More

जांभूळला इंग्रजीत काय म्हणतात? आरोग्यासाठी या फळाचे फायदे काय ते जाणून घ्या – Marathi News | What is Jambhul called in English Know the health benefits of this fruit

जांभूळला इंग्रजीत काय म्हणतात? आरोग्यासाठी या फळाचे फायदे काय ते जाणून घ्या Image Credit source: TV9 Network उन्हाळा आला की जांभूळ हे फळ बाजारात यायला सुरूवात होते. जांभूळ पाहिलं की पाहिलं ते खाण्याची इच्छा होता. भारतीय जमिनीतील हे फळ गोड असण्यासोबत हलक आंबट असतं. त्यामुळे हे फळ लहान मोठ्यांना आवडतं. पण अनेकांना जांभूळ या फळाला…

Read More

Fertility Rate Fallen: चिंताजनक की दिलासादायक? भारताचा प्रजनन दर खालावला, प्रति महिला 1.9 इतका कमी जन्मदर, भविष्यात मनुष्यबळाची कमतरता? तज्ज्ञ सांगतात…

Fertility Rate Fallen: भारत देशासाठी एकीकडे चिंताजनक तर काहींच्या मते दिलासादायक बातमी आहे, ती म्हणजे भारताचा एकूण प्रजनन दर पहिल्यांदाच प्रति महिला 1.9 मुलांवर खाली आला आहे. हा दर म्हणजे जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या या देशात एक मोठा लोकसंख्याशास्त्रीय बदल दर्शवतो. ‘द इकॉनॉमिस्ट’च्या मते, ही घट हे दर्शवते की भारत विकासाच्या एका नवीन टप्प्यावर पोहोचला…

Read More

Nimbu Pani : लिंबू-पाण्यात चुकूनही टाकू नका ही वस्तू, थेट तयार होईल विष; शरीराचे मोठे नुकसान!

लिंब-पाणी हे पेय सर्वांनाच आवडते. विशेष म्हणजे उन्हाळ्यात हे पेय विशेष रुपाने पिले जाते. परंतु तुम्ही कोणत्याही ऋतुमध्ये तुम्ही हे पेय पित असाल तर त्याचा तुम्हाला फायदा होतो. परंतु हे पेय पिताना तुम्ही एक चूक कधीच करु नये. ही चूक केल्यास तुमच्या शरीराला फायदा होण्याऐवजी नुकसानच जास्त होऊ शकते. लिंबा आणि पाणी पिल्याने तुमच्या शरिरात…

Read More