पीरियड्समध्ये डार्क चॉकलेट खाल्ल्याने खरंच वेदना कमी होतात? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत – Marathi News | Benefits of dark chocolate in period pain

महिलांना मासिक पाळीदरम्यान पोटदुखी, कळा, थकवा, मूड स्विंग्स आणि शरीरात जडपणा यांसारख्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत डार्क चॉकलेटचे सेवन काही प्रमाणात आराम देऊ शकते असे आरोग्यतज्ज्ञ सांगतात. Source link

Read More

पावसाळ्यात ही झाडे घराजवळ असतील तर साप आलाच समजा, पहिले झाड तर सर्वात आवडते ठिकाण – Marathi News | Snakes in monsoon these plants around Home can attract snakes during rainy season

राज्यासह देशाच्या अनेक भागात पावसाला सुरूवात झाली आहे. आगामी काळात जसजसा पावसाचा जोर वाढेल तसतसे साप आपल्या बिळांतून बाहेर पडू लागतील, याचे कारण म्हणजे त्यांच्या बिळांमध्ये पाणी साचते. त्यामुळे पावसाळ्यात साप लपण्यासाठी नवीन सुरक्षित ठिकाण शोधू लागतात आणि मानवी वस्तीत शिरतात. अनेक विषारी साप घरातील कोपरे, भेगा, बाग, झाडे-झुडपे, गार्डन परिसरात लपून बसू शकतात. घराभोवती…

Read More

6 तासांपेक्षा कमी झोप घेताय? ‘या’ लक्षणांकडे करु नका दुर्लक्ष, शरीरावर होतील परिणाम – Marathi News | Sleeping less than 6 hours Do not ignore these symptoms

‘सर सलामत तो पगडी हजार’, ही हिंदी म्हण तर तुम्ही ऐकलीच असेल. याचा अर्थ असा होतो की, आरोग्य आणि शरीर चांगलं राहिलं की, आयुष्यात कोणतीही कामे करता येतात. पण आरोग्यच उत्तम नसेल, तर त्याचा परिणाम फार वाईट होते. आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे झोप. झोप आरोग्यासाठी फार गरजेची आहे.. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, निरोगी…

Read More

हैदराबादजवळ आहे स्वर्गापेक्षा सुंदर ठिकाण, एकदा गेलात तर परत-परत जाल – Marathi News | Best places to visit in near Hyderabad hill station to see in monsoon season

दाट जंगल, हिरव्यागार टेकड्या, सुंदर दऱ्या आणि मनमोहक निसर्गदृश्यांमुळे अनंतगिरी हिल्सला तेलंगणातील सर्वात आकर्षक पर्यटनस्थळांपैकी एक मानले जाते. विशेषतः विकेंडला शहराबाहेर शांत वातावरणात वेळ घालवू इच्छिणाऱ्या पर्यटकांची येथे मोठी गर्दी पाहायला मिळते. Source link

Read More

Hemoglobin : रक्तातली हीमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी हे पदार्थ खा

हीमोग्लोबिन हा रक्तातील एक महत्वाचा घटक आहे. रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी घटली तर थकवा जाणवतो. त्याशिवाय शरीरावर अन्य परिणाम सुद्धा होतात. काही नैसर्गिक पदार्थ हिमोग्लोबिनची पातळी वाढवतात. शरीरातील अवयव आणि टिशूज पर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्यात हीमोग्लोबिनचा महत्वाचा रोल असतो. हिमोग्लोबिन रेड ब्लड सेल्समधील एक आर्यन प्रोटिन आहे. पुरुषांच्या शरीरात हिमोग्लोबिनची पातळी 13.5-17.5 ग्राम/डेसीलीटर आणि महिलांच्या शरीरात 12.0-15.5…

Read More

चिंता नको..! लहान मुलांना घरच्या घरी बनवून द्या केमिकलविरहीत मॉडलिंग क्ले – Marathi News | Let your children make chemical free modeling clay at home know the process

चिंता नको..! लहान मुलांना घरच्या घरी बनवून द्या केमिकलविरहीत मॉडलिंग क्ले Image Credit source: Freepik लहान मुलांमध्ये क्लेबाबत प्रचंड आकर्षण आहे. कारण त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे आकार देऊन वस्तू बनवता येतात. त्यामुळे दुकानात गेलं की क्लेची मागणी आपसूक होते. तुम्ही पालक असाल तर तुम्हाला हा अनुभव आला असेल. पण त्यात वापरले जाणारे सिंथेटिक रंग आरोग्यासाठी घातक…

Read More

शेतकऱ्यांसाठीचा ‘ब्लॅक डायमंड’, हार्टपेशंटसाठीही उत्तम, पोल्ट्रीतून होते बक्कळ कमाई, कोणती ही कोंबडी ? – Marathi News | ‘Black Diamond’ for farmers—excellent for heart patients too; yields handsome profits in poultry farming.

तुम्ही जर नॉन-व्हेजचे शौकीन वा चिकन प्रेमी असाल तर चिकन खाताना तुम्ही गावडी कोंबडीला प्राधान्य देत असाल. मात्र, बाजारात ब्रॉयलर कोंबडी स्वस्त असल्याने जास्त विकली जाते. मात्र एका कोंबडीला भारतीय पोल्ट्री बाजारात ब्लॅक डायमंड म्हटले जाते. आपण चर्चा करत आहोत एका खास चिकनच्या जातीची. या कोंबडीचे नाव कडकनाथ कोंबडी असे आहे. कोंबडीचे नाव कडकनाथ पाहून…

Read More

जगातील टॉप 5 शाकाहारी देशांची यादी जाहीर, भारत कितव्या नंबरवर? आकडेवारी पाहून थक्क व्हाल – Marathi News | Top 5 Vegetarian Countries in the World India Ranks First

जगभरात सध्या लोकांच्या आहाराच्या सवयींमध्ये वेगाने बदल होत आहे. अनेक लोक हे मासांहारी जेवणावरुन शाकाहारी जेवणाकडे वळत आहेत. त्यामुळे शाकाहारी जीवनशैलीला मोठी पसंती मिळत आहे. अशातच, जगातील कोणत्या देशात सर्वाधिक शाकाहारी लोक राहतात, असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. जर तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल तर याचे उत्तर आता समोर आले आहे. जागतिक स्तरावर शाकाहारी जीवनशैलीच्या…

Read More

या प्राण्याचे मांस म्हणजे अफगाणी लोकांचा जीव की प्राण… भारतातही लोकप्रिय – Marathi News | Afghanistan food culture most popular meat mutton goat meat afghan cuisine

मेंढीचे मांस सर्वाधिक लोकप्रिय : अफगाणिस्तानमध्ये मेंढीचे मांस (मटन) हे सर्वाधिक खाल्ले जाणारे मांस आहे. देशातील अनेक पारंपरिक पदार्थ, कबुली पुलाव, कबाब आणि विविध स्ट्यूमध्ये मटनाचा वापर केला जातो. Source link

Read More

‘डाकिणींच्या मंदिरा’ चे गूढ … अंधार पडल्यावर फिरतं कोण? अनेकांची भीतीने गाळण… कुणाला चक्कर तर… – Marathi News | Chausath Yogini Temple in Odisha Balangir District what happened at night and Evening What is believe

‘डाकिणींच्या मंदिरा’ चे गूढImage Credit source: एजन्सी Chausath Yogini Temple in Odisha: ओडिसाची राजधानी भुवनेश्वरपासून जवळपास 20 किलोमीटर दूरवर हिरापूर येथे चौसष्ठ योगिनी मंदिर आहे. हे चौसष्ठ योगिनी मंदिर देशातील चार शाबूत असलेल्या अशा प्रकारच्या मंदिरांपैकी एक आहे. तांत्रिक साधनेसाठी हे मंदिर बांधण्यात आल्याचा दावा करण्यात येतो. विशेष म्हणजे हे मंदिर कोणार्क येथील जगप्रसिद्ध सूर्यमंदिरा…

Read More