ऑपरेशन सिंदूरमध्ये सुभेदार मेजरसह सहा जवान शहीद, तब्बल वर्षभरानंतर पहिल्यांदाच नावे जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या ‘रोल ऑफ ऑनर’ यादीत समावेश

Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर दरम्यान शहीद झालेल्या सहा भारतीय सशस्त्र दलाच्या जवानांची नावे प्रथमच अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहेत. या नावांचा समावेश राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या वेबसाइटवरील ‘रोल ऑफ ऑनर’मध्ये करण्यात आला आहे. त्यांची नावे नवी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या वॉल-3D वरील 2025 विभागातही कोरण्यात आली आहेत. 6-7 मे 2025 च्या मध्यरात्री, पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील…

Read More

Uday Samant : ठाकरेंचे आमदार शिंदेंना भेटले, विजय वडेट्टीवारांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा, उदय सामंत यांचं सूचक वक्तव्य – Marathi News | Uday Samant speak on uddhav Thackeray mlas meet Eknath shinde congress leader vijay wadettiwar join shivsena

मागच्या आठवड्यात उद्धव ठाकरे गटातील खासदारांच्या फुटीवर शिक्कामोर्तब झालं. 9 पैकी उद्धव ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले. त्यानंतर आता उद्धव ठाकरे गटाचे आमदार, नगरसेवक फुटणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. ठाकरे गटाचे एकूण 20 आमदार आहेत. यातील काही आमदारांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. ऑपरेशन टायगरचा पुढचा अंक सुरु झालाय असही राजकीय वर्तुळात…

Read More

‘देवदत्त सहकारी पर्यटन व वाहतूक संस्थेचा’ मनी लाँड्रिंगसाठी वापर; याच संस्थेला प्रवीण दरेकरांकडून 2 हजार गाड्यांसाठी कर्ज देण्याची घोषणा, ‘देवाभाऊ टॅक्सी’ प्रकरणात अंजली दमानियांचा गंभीर आरोप

Anjali Damania: ‘देवदत्त सहकारी पर्यटन व वाहतूक संस्था’ ही मनी लाँड्रिंगसाठी वापरली जाणारी बोगस आणि शेल संस्था असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. ही संस्था 4 डिसेंबर 2001 रोजी स्थापन झाली, पण गेल्या 25 वर्षांत त्यांच्याकडे एकही गाडी नाही आणि त्यांनी कधीही निवडणूक घेतलेली नाही, असे त्या म्हणाल्या. 2018 मध्ये निवडणूक…

Read More

मोठी बातमी! या दोन खासदारांची वर्णी, थेट मिळणार केंद्रात मंत्रिपद.. – Marathi News | Shiv Sena Shinde faction MPs Shrikant Shinde and Sanjay Jadhav may get ministerial posts at the Center

केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला. केंद्र सरकारकडून मंत्रिमंडळात काही मोठे बदल केले जातील. येत्या दोन ते तीन दिवसात केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. शिवसेनेला केंद्रात मोठे बक्षीस मिळण्याची शक्यता सूत्रांकडून देण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन विस्ताराबाबत चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. ठाकरे गटातून एकनाथ शिंदे यांच्या…

Read More

लोकप्रतिनिधी दुसरा आहे म्हणून जनतेला ब्लॉक करायची लोकशाहीसाठी अत्यंत घातक पद्धत सत्ताधाऱ्यांनी आणली; आमदार कैलास पाटलांचा गंभीर आरोप, म्हणाले, ‘आमदार-खासदार दुसऱ्या पक्षाचा असला तरी…’

Kailas Patil: मंत्रीपदाची शपथ घेताना ‘ममत्वभाव न बाळगता काम करेन’ असा शब्द वापरला जातो, मग हा ममत्वभाव सर्वसामान्य जनतेच्या बाबतीत का बाळगला जात नाही? आमदार-खासदार दुसऱ्या पक्षाचा असला तरी त्या भागातील जनता काही एकाच पक्षाची नसते. विरोधी पक्षाचा माणूस निवडून आला तरी तिथे सत्ताधाऱ्यांना मतदान करणारे लोकही असतात. लोकप्रतिनिधी दुसरा आहे म्हणून जनतेला ब्लॉक करणे…

Read More

कुठले खून? कुठले बॉम्ब? गँगस्टर बोलत नाही, असा खासदार बोलतोय; राज ठाकरेंचा संजय दिना पाटलांवर हल्लाबोल – Marathi News | MNS chief Raj Thackeray criticized MP Sanjay Dina Patil

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकताच आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. मनसेचा मुंबईत पदाधिकारी मेळावा आहे. मेळाव्यात राज ठाकरेंकडून मार्गदर्शन करण्यात आले. यादरम्यान बोलताना राज ठाकरेंनी म्हटले की, निवडणुकांना समोर जात असताना जर आपल्याकडे तेवढी आयुध नसतील तर आपण काय करणार आहोत? आपल्याच मतदारांची नाव कापली जात असतील तर नंतर काय करणार आहोत आपण? जनगणना सुरू…

Read More

Prakash Abitkar: शिवसेनेकडे आमदार खासदारांचा ओढा वाढलाय, येणाऱ्या काळात अनेकजण शिवसेनेमध्ये येतील; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांचं सूचक वक्तव्य

Prakash Abitkar: शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या कार्यावर राज्यभरातील लोकप्रतिनिधी यांचा विश्वास आहे. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेकडे आमदार खासदारांचा ओढा वाढला आहे. येणाऱ्या काळात अनेक लोकप्रतिनिधी शिवसेनेमध्ये येतील, असं सूचक वक्तव्य आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केलं आहे. आज (26 जून) राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी अभिवादन करण्यात आल्यानंतर प्रकाश आबिटकर यांनी…

Read More

मोठी बातमी! मोदींच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होण्याची शक्यता; राज्यातील 2 खासदारांना संधी मिळणार.. – Marathi News | Modi government is set to make major changes to the Union Cabinet 2 MPs from the state are likely to get an opportunity

मागील काही दिवसांपासून केंद्र सरकारकडून मोठे निर्णय घेतले जात आहेत. इराण आणि अमेरिका युद्धात सरकारने काही निर्णय घेतले. एलपीजी गॅससह पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ केली. आता केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या हालचालींना वेग आला. मोठे फेरबदल केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात होऊ शकतात. फक्त औपचारिक घोषणा करणे बाकी असून सर्वकाही ठरल्याचीही माहिती मिळतंय. यादरम्यान नव्या चेहऱ्यांना…

Read More

Sanjay Raut : शिवसेनेने दान केलेली 4 किलो वजनाची चांदीची वीट बेपत्ता? अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टकडून ना पावती, ना कुठली माहिती; संजय राऊतांचा घणाघात, म्हणाले…

Sanjay Raut on Ayodhya Ram Mandir Trust FIR : अयोध्या राम मंदिरातील दानातील चोरी प्रकरणात कायदेशीर कारवाई सुरू झाली आहे. एसआयटीचा प्राथमिक तपास अहवाल मिळाल्यानंतर, रामजन्मभूमी (Ayodhya Ram Mandir) पोलीस ठाण्यात आठ आरोपींविरुद्ध नावे नमूद करून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अयोध्यातील श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने एफआयआर दाखल केल्यानंतर, आठ जणांना आरोपी बनवण्यात आलंय….

Read More

सिया गोयल हिच्याकडून पोलिस तपासात हादरवणारी माहिती, एकाच वेळी अनेक मुलांसोबत.. – Marathi News | In the Ketan Agrawal case the accused Siya Goyal revealed shocking information during police questioning

पुण्यातील लोहगडावरील 400 फूट खोल दरीत प्रसिद्ध बांधकाम व्यावयासिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल पडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. तो आपल्या होणाऱ्या पत्नीसोबत लोहगड फिरण्यासाठी गेला होता. सुरूवातीला हा अपघात दाखवण्यात आला. मात्र, पोलिस तपासात ज्या काही गोष्टी पुढे आल्या, ज्याने एकच खळबळ उडाली. केतन अग्रवाल याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन…

Read More