Siya Goyal Lohagad Fort: सियाच्या कृत्याच्या धक्क्याने वडील ICUमध्ये, आई म्हणाली, ‘माझी मुलगी दोषी असेल तर तिलाही लोहगडावरुन ढकलून द्या’

Siya Goyal Lohagad Fort: पुण्यासह संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या केतन अग्रवाल हत्याप्रकरणाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. केतन अग्रवाल हा पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा होता. तो अवघ्या 22 वर्षांचा होता. त्याचे पुण्यातील (Pune news) सिया गोयल (वय 20) या तरुणीशी लग्न ठरले होते. मात्र, सिया गोयल (Siya Goyal) हिचे चेतन चौधरी (Chetan Chaudhari) या…

Read More

Share Market : क्रूड ऑइलचा 73 अमेरिकन डॉलर्स प्रति बॅरलच्या खाली, निफ्टी, सेन्सेक्स किंचित वाढीसह बंद

मुंबई : भारतीय शेअर बाजार गुरुवारी, २५ जून रोजी किंचित वाढीसह समाप्त झाला. क्रूड तेलाच्या किंमतींमध्ये तीव्र घट आणि अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता चर्चेत प्रगती झाल्यानंतर सुधारलेल्या भावनेने तेजीला समर्थन दिले. बेंचमार्क निर्देशांकांनी बहुतेक आशियाई बाजारांमध्ये नफा मिळवला कारण ब्रेंट क्रूड मिडल ईस्ट संघर्षापूर्वीच्या पातळीवर परतले. निफ्टी 50 जवळपास 100 अंकांनी उघडला आणि सत्रादरम्यान…

Read More

Sanjay Dina Patil MNS : संजय दिना पाटील यांच्या विरोधात मनसे मैदानात, चारकोप विधानसभा मतदारसंघात पोस्टर लावले, फडणवीसांचा उल्लेख

संजय दिना पाटील यांच्या विरोधात मनसे मैदानात, चारकोप विधानसभा मतदारसंघात बॅनर लावत निषेध, फडणवीसांचा उल्लेख चर्चेत Source link

Read More

Passport Fee : पासपोर्ट अर्जाच्या शुल्कात मोठी वाढ, तात्काळ पासपोर्टसाठी 5000 रुपये मोजावे लागणार, नवे दर जाणून घ्या

Passport Fee Rise नवी दिल्ली : देशभरात पासपोर्ट हा नागरिकत्वाचा पुरावा मानायचा की नाही यावरुन चर्चा सुरु आहे. याचवेळी विदेश मंत्रालयाकडून पासपोर्ट फीमध्ये वाढ केली आहे. नवे शुल्क येत्या 1 जुलै 2026 पासून लागू केलं जाणार आहे. म्हणजेच जुलै महिन्यापासून पासपोर्टसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.   पासपोर्ट शुल्क किती वाढलं? सध्या 36 पानांचा पासपोर्ट…

Read More

Maharashtra Epstein Files : ‘आता सगळं उघड होणार!’ अशोक खरातवरील ‘महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स’चा टीझर रिलीज; रुपाली चाकणकरांच्या भूमिकेत दिपाली सय्यद, पहिला लूक चर्चेत

मुंबई : राज्यभर गाजलेल्या भोंदू अशोक खरातवर (Ashok Kharat) आधारित असलेल्या महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स (Maharashtra Epstein Files) या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. त्यामध्ये रुपाली चाकणकरांच्या (Rupali Chakankar) भूमिकेतील अभिनेत्री दिपाली सय्यद (Rupali Chakankar) यांचा पहिला लूक समोर आला आहे. त्याचवेळी अशोक खरातच्या भूमिकेत नेमकं कोण आहे हे मात्र अद्याप स्पष्ट झालं नाही. ‘आता सगळं…

Read More

ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का, बड्या नेत्याच्या तडकाफडकी राजीनाम्याने खळबळ; उद्धव ठाकरे चिंतेत – Marathi News | Kolhapur shiv sena ubt district chief ravikiran ingawale resigns big blow to uddhav thackeray

राज्याच्या राजकारणात गेल्या काही काळापासून मोठ्या घडामोडी घडताना पहायला मिळत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठे धक्के बसले आहेत. काही दिवसांपूर्वी 6 खासदारांनी ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना झटका बसला असून एका बड्या नेत्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. हा नेता कोण आहे…

Read More

आता थेट कारवाई, संजय दिना पाटील प्रकरणानंतर फडणवीसांची तीव्र नाराजी, दिला थेट इशारा! – Marathi News | Devendra fadnavis eknath shinde meeting over sanjay dina patil controversial statement over journalists

Sanjay Dina Patil : शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यांनी खुलेआम ही धमकी दिल्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. शिंदे यांच्या शिवसेनेत शिस्त नाही. पक्षांतरानंतर संजय दिना पाटील यांच्या डोक्यात सत्ता आणि पैसे गेले आहेत. आपल्याला कोणीही काहीच करू शकत नाही, असं संजय दिना पाटील यांना वाटत असल्याचा…

Read More

व्हेनेझुएलात अवघ्या 39 सेकंदांच्या अंतराने दोन विनाशकारी भूकंपात आतापर्यंत 164 जणांचा मृत्यू, हजारांवर जखमी; भूकंपानंतर 60 सेकंद शहर हादरत राहिलं

Venezuela Earthquake: व्हेनेझुएलामध्ये 39 सेकंदांच्या अंतराने दोन शक्तिशाली भूकंप झाले. दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला या देशात बुधवारी सायंकाळी 6:04 आणि 6:05 वाजता अनुक्रमे 7.2 आणि 7.5 तीव्रतेचे दोन भूकंपाचे धक्के बसले. भारतात ही वेळ गुरुवारी पहाटे 3:34 आणि 3:35 होती. भूकंपानंतर 60 सेकंद शहर हादरत होते. त्यानंतर वीस भूकंपाचे धक्केही नोंदवले गेले. एपी वृत्तसंस्थेनुसार, आतापर्यंत 164…

Read More

संजय दिना पाटलांची पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी, शिंदेंकडून दखल, पहिली प्रतिक्रिया समोर – Marathi News | Sanjay Dina Patil threatens journalists Eknath Shindes first reaction

शिवसेना ठाकरे गटातील 6 खासदारांनी बंडखोरी करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. या बंडखोर खासदारांमध्ये संजय दिना पाटील यांचा देखील समावेश आहे. दरम्यान पक्ष प्रवेशाला अजून तीनही दिवस उलटले नाहीत, तोच संजय दिना पाटील यांनी पत्रकाराला थेट जीवे मारण्याची धमकी दिली आहे. संजय पाटील यांचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून, याविरोधात पत्रकारांनी…

Read More

Ambadas Danve: अंबादास दानवे चक्क महायुतीच्या गोटात, मविआच्या पॅनलऐवजी भाजप-शिंदे गटासोबत बांधले संधान; छ. संभाजीनगरमध्ये खळबळ

Ambadas Danve: शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) नेते आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी जिल्हा बँक निवडणुकीत (District Bank Election) चक्क भाजप आणि महायुतीसोबत (Mahayuti) संधान बांधले आहे. महायुती आणि महाविकास आघाडी (MVA) असे दोन पॅनल झालेले असतानाही दानवे यांनी मविआऐवजी महायुतीच्या पॅनलमध्ये सामील होण्यास पसंती दिली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण…

Read More