ओमराजेंना शेवटपर्यंत जपण्याचा प्रयत्न केला, आदल्या रात्री काय काय केलं? ठाकरेंनी पहिल्यांदाच सगळं सांगितलं – Marathi News | Uddhav Thackeray strongly criticizes on Omraje Nimbalkar Makes a big revelation

शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. राज्यात काही दिवसांपूर्वीच ऑपरेश टायगर झालं, शिवसेना ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी बंडखोरी केली. या खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. ज्या-ज्या मतदारसंघात बंडखोरी झाली, त्या -त्या मतदारसंघात आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे दौरा करत आहेत. आज ते शिवसेना ठाकरे गटाचे बंडखोर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या धाराशिव…

Read More

IND W vs AUS W : चॅम्पियन होण्याचं स्वप्न पुन्हा अधुरंच! शेवटच्या टप्प्यात भारताचा घात; ऑस्ट्रेलियाने दाखवला बाहेरचा रस्ता

लॉर्डस : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाचे महिला टी-20 वर्ल्ड कप 2026 जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे. रविवारी लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळल्या गेलेल्या करो या मरोच्या महामुकाबल्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 गडी राखून पराभव केला. या पराभवासोबतच भारतीय संघाचा या वर्ल्ड कपमधील प्रवास इथेच संपला असून संघ अधिकृतपणे सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर पडला…

Read More

ओमराजे निंबाळकरांना घरातच धक्का, कुटुंबातील मोठ्या व्यक्तीने घेतली उद्धव ठाकरेंची भेट; धाराशिवमध्ये मोठा गेम होणार? – Marathi News | Big blow for Omraje Nimbalkar uncle Keshav Patil extends support to Uddhav Thackeray

ओमराजेंना मोठा धक्का Image Credit source: टीव्ही 9 मराठी शिवसेना ठाकरे गटात काही दिवसांपूर्वी मोठी फूट पडल्याचं पहायला मिळालं. 6 खासदारांनी पक्षातून बंडखोरी केली. या सर्व खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का आहे. ज्या खासदारांनी बंडखोरी केली, त्यामध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा देखील समावेश आहे. दरम्यान आजच…

Read More

Ketan Agrawal Death Case : सिया गोयलनं फूड कोर्टवरच केतनचा पासपोर्ट काढून घेतला,पुणे- मुंबई प्रवासात काय घडलं? साक्षीदारानं कॅमेऱ्यासमोर येत सगळं सांगितलं  

Ketan Agrawal Death Case पुणे : राज्यभरात केतन अग्रवाल खून प्रकरण चर्चेत आहे. केतन अग्रवाल खून प्रकरणात त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आज सकाळी सिया गोयल हिला लोहगडाव नेत खून प्रकरणाचं नाट्य रुपातंर घडवून आणलं. केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे….

Read More

मोठी बातमी! 6 बंडखोर खासदार अपात्र होणार? शिवसेना ठाकरे गटाची मोठी खेळी, उद्धव ठाकरेंकडून डाव पलटवण्याची तयारी – Marathi News | Possibility of disqualification for 6 rebel MPs from the Shiv Sena Thackeray faction Uddhav Thackeray shares big information

शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे, ठाकरे गटाच्या 9 पैकी 6 खासदारांनी बंडखोरी केली, या सर्व खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. आता शिवसेना ठाकरे गटाकडे तीनच खासदार राहिले आहेत. दरम्यान पक्षात झालेल्या या बंडखोरीनंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचं पहायला मिळत आहेत. त्यांनी महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली…

Read More

France Plane Crash : फ्रान्समध्ये विमान कोसळून 11 जणांचा मृत्यू , सौदी अरेबियात हेलिकॉप्टर क्रॅश, 14 जणांनी जागेवरच जीव सोडला

France Plane Crash : जगात गेल्या काही दिवसांपासून विमान अपघात आणि हेलिकॉप्टर अपघातांचं प्रमाण वाढलं आहे. आज फ्रान्सच्या टॉम्ब्लेन शहरात विमान कोसळलं . तर, सौदी अरेबियात एक हेलिकॉप्टर कोसळलं. फ्रान्समधील विमान अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, सौदी अरेबियातील हेलिकॉप्टर अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला आहे.  फ्रान्समध्ये विमान अपघातात 11 जणांचा मृत्यू फ्रान्सच्या ईशान्य…

Read More

तुमची प्रतारणा होणार नाही हा शब्द देतो, खासदार राजाभाऊ वाजे यांनी सत्काराला दिले उत्तर – Marathi News | I give you my word that you will not be deceived,” said shivsena ubt MP Rajabhau Waje in nashik

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे ९ पैकी ६ खासदार एकनाथ शिंदे यांनी गळाला लावले आणि त्यानंतर त्यांनी रितसर शिवसेना पक्षात प्रवेश केला. या सहा खासदारांच्या विरोधात आता उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मतदार संघात जाऊन आव्हान दिले आहे. यात उद्धव ठाकरे यांच्याशी निष्ठा कायम ठेवणाऱ्या खासदार राजाभाऊ वाजे यांचे शिर्डीत मागे झालेल्या स्वागताने प्रसारमाध्यमात…

Read More

उद्धव ठाकरेंच्या गळ्यात कवड्याची माळ, हाती भवानी तलवार; धाराशिवमधून ठाकरेंचा ओमराजेंना म्हणाले, हा ‘गद्दार’

कोल्हापूर रविकिरण इंगवलेंनी 40 लाखांच्या टक्केवारीचा वादग्रस्त व्हिडिओ समोर आणला, आता राजेश क्षीरसागर म्हणाले, ‘302 खटल्यातील आरोपीनं आरोप केला म्हणून उत्तर देत नाही, पण सतेज पाटलांनी..’ Source link

Read More

देवेंद्र फडणवीसांविरोधात मोठं कारस्थान, मुख्यमंत्रिपदाची खुर्ची…भर सभेत उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा! – Marathi News | Devendra fadnavis cm post may taken away by bjp claim by uddhav thackeay in dharashiv speech

Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या महाराष्ट्रभर फिरत आहेत. ज्या ज्या मतदारसंघातील खासदारांनी बंडखोरी केली, त्या त्या मतदारसंघात जाऊन ठाकर जाहीर सभा घेत आहेत. सहा खासदारांना ते गद्दार असल्याचे सांगत आहेत. सहा खासदारांना पुढच्या वेळी निवडणुकीत पराभूत करायचं आहे, शिवसैनिकांनी तयार राहावे, असे ठाकरे आपल्या सभेत सांगत आहेत. दरम्यान, सहा खासदारांच्या बंडखोरीवर बोलताना…

Read More

खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ,आता ह्याच्या कपाळावरचा ‘गद्दार’ डाग कधी पुसणार; उद्धव ठाकरेंची ओमराजेंवर घणाघाती टीका

धाराशिव : राज्यातील शिवसेना (shivsena) पक्षात झालेलं दुसरं सर्वात मोठं बंड म्हणजे ऑपरेशन टायगर, एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) नेतृत्वात ठाकरेंच्या शिवसेनेतील 6 खासदार फोडण्यात आले असून त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेशही झाला. उद्धव ठाकरेंना दुसऱ्यांदा एकनाथ शिंदेंकडून हा मोठा धक्का देण्यात आलाय. त्यामुळे, उद्धव ठाकरेंनी 6 फुटीर खासदारांच्या मतदारसंघात दौरा सुरू करत संबंधित खासदारांवर जोरदार हल्लाबोल…

Read More