महाराष्ट्राचा मराठी माणूस PM व्हावा गद्दार सोडून; फडणवीसांना संघाचाही पाठिंबा; उद्धव ठाकरे यांचा दावा – Marathi News | Uddhav Thackeray says Maharashtras Marathi leader should become Prime Minister not traitors

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षातून बाहेर पडलेल्या खासदारांच्या मतदारसंघांचा दौरा सुरू ठेवला असून, आज त्यांच्या दौऱ्याचा तिसरा दिवस आहे. त्यांनी शिंदे गटात गेलेले खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या मतदार संघात जाऊन पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्राचा मराठी माणूस PM व्हावा गद्दार सोडून असे वक्तव्य केले आहे. तसेच मुख्यमंत्री…

Read More

Heatwave in Across Europe: थंडगार असणाऱ्या युरोपात उष्णतेचा आगडोंब, फ्रान्समध्ये तब्बल 1 हजार जणांचा बळी; ब्रिटनच्या इतिहासात रेड अलर्ट, स्पेन, जर्मनी, इटलीत सुद्धा उष्णतेचा कहर, डेन्मार्कला रस्ते विघळले

Heatwave in Across Europe: युरोप सध्या विक्रमी उष्णतेच्या लाटेचा सामना करत आहे. तीव्र उष्णतेमुळे फ्रान्समध्ये जवळपास 1 हजार अतिरिक्त मृत्यूंची नोंद झाली आहे. आरोग्य संस्थेने रविवारी दिलेल्या माहितीनुसार, हे मृत्यू 24 जून ते 27 जून दरम्यान झाले आहेत. या अतिरिक्त मृत्यूंमुळे, गेल्या काही वर्षांतील सरासरी मृत्यूसंख्येपेक्षा यावेळी अंदाजे 1 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे….

Read More

Modi Cabinet Reshuffle: मोदी सरकारमधून या 6 मंत्र्यांची उचलबांगडी होणार? श्रीकांत शिंदे, संजय दिना पाटलांसह 9 नवीन चेहरे, वादात अडकलेल्या धर्मेंद्र प्रधान आणि निर्मला सीतारामनांचा सुद्धा काय निर्णय झाला??

Modi Cabinet Reshuffle: केंद्र सरकारमध्ये मोठा मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदल (Cabinet Reshuffle) होण्याची शक्यता आहे. हा विस्तार उद्या (30 जून) होईल, अशी वर्तवली जात आहे. या फेरबदलामध्ये अनेक दिग्गज मंत्र्यांना डच्चू दिला जाऊ शकतो, तर काही अत्यंत धक्कादायक आणि नवीन चेहऱ्यांची एंट्री होऊ शकते. या फेरबदलात कामगिरीच्या आधारावर आणि राजकीय दबावामुळे काही बड्या मंत्र्यांची मंत्रिमंडळातून…

Read More

बीडच्या विलास घुले खून प्रकरणाला धक्कादायक वळण, थेट पीडितेचे गंभीर आरोप, खासदार पूत्र.. – Marathi News | Shocking revelation has emerged in the Vilas Ghule case from Beed causing massive stir

बीडचे खासदार बजरंग सोनवणे आणि त्यांचा मुलगा साैरभ बजरंग सोनवणे यांचे नाव थेट विलास घुले खून प्रकरणात आल्याने एकच खळबळ उडाली. एसआयटीकडून साैरभ बजरंग सोनवणे याची काही तास चाैकशी देखील झाली. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीत यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला. विलास घुले खून प्रकरणानंतर एकच मोठी खळबळ उडाली. या प्रकरणात मोठी माहिती पुढे येतंय. विलास घुले…

Read More

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जून 2026 | रविवार

1. देवेंद्र फडणवीस विमानात हतबल दिसले, पूर्णपणे आत्मविश्वास गमावून बसलेला माणूस, कारण त्यांना कळतंय त्यांचे पंख छाटणारे आपलेच बॉस आहेत, उद्धव ठाकरेंचा टोला  https://tinyurl.com/2k2uezaw  मला कुठले पंखच नाहीत, तर कोण माझे पंख छाटणार? माझ्यासोबत  महाराष्ट्रातल्या 14 कोटी लोकांचा आणि पक्षातल्या वरिष्ठांचा आशीर्वाद, देवेंद्र फडणवीस यांचं प्रत्युत्तर https://tinyurl.com/bdct6476  2. ‘वाघाचं कातडं पांघरलेला तो गद्दार…’, उद्धव ठाकरेंनी…

Read More

याद राखा, संयम सुटल तर तुमच्या अख्ख्या भ्रष्ट सिस्टीमचा ‘पेपर’ फाडल्याशिवाय… ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा – Marathi News | Amit Thackeray criticized the Maharashtra government over the TET paper leak demanding strict action

‘NEET’ परीक्षेचा घोटाळा समोर आल्यानंतर त्या पाठोपाठ लगेचच ‘TET’ परीक्षेचा पेपर फुटल्याचे प्रकरण समोर आले आहे. परिक्षेच्या आदल्या दिवशी पेपर फुटल्याचे लक्षात येताच ही परिक्षा रद्द करण्यात आली. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणावरुन राज्यातील वातावरण तापले असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, अमित राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टने…

Read More

Maharashtra Rain Alert : राज्यभरात पुन्हा पावसाचा जोर वाढणारा, हंगामी कमी दाबाचा पट्टा सक्रिय; विदर्भ, कोकणासह 22 जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज, कुठे कसे असेल हवामान?

Maharashtra Weather Forecast Today IMD : राज्यात दाखल झालेल्या मॉन्सूनने (Monsoon) गेल्या काही दिवसापासून विश्रांती घेतल्याचे बघायला मिळाले होते. तर मॉन्सूनच्या पावसाने (Maharashtra Rain) गंती संथ केल्याने पावसाची बळीराजासह साऱ्यांना पावसाची प्रतिक्षा लागून राहिली होती. अशातच पावसाने पुन्हा एकदा जोर धरल्याचे बघायला मिळते आहे. मुंबई, उपनगरसह ठाण्यात रविवारच्या रात्री तुफान पावसाला सुरुवात झाली. ठाण्यात रात्री…

Read More

अखेर उद्धव ठाकरेंनी मौन सोडलं! विमान प्रवासादरम्यान फडणवीसांसोबत… – Marathi News | Uddhav Thackeray reacted to speculation over his flight with Chief Minister Devendra Fadnavis

सध्या राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे सहा खासदार फुटल्यानंतर आता ठाकरेंनी त्या बंडखोर खासदारांच्या मतदार संघाचा दौरा सुरु केला आहे. ते प्रत्येक मतदार संघात जाऊन शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत. दरम्यान, शुक्रवारी मुंबईहून नागपूर जात असताना उद्धव ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच विमानात होते. त्यांच्यामध्ये चर्चा झाल्याचे म्हटले जात…

Read More

Tukaram Mundhe: आषाढी यात्रेवरही तुकाराम मुंढेंचं लक्ष; वारकऱ्यांना स्वच्छ अन् चांगले अन्नपदार्थ मिळावे, पालकमंत्री फोन करणार

सोलापूर : राज्यातील अन्न व औषध प्रशासन विभाग सध्या चांगलच चर्चेत असून आयुक्त तुकाराम मुंढेंच्या (Tukaram mundhe) कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. विशेष म्हणजे विधिमंडळ अधिवेशनातही मुंढेंच्या कामाचा धडाका आणि कार्यवाहीचे कौतुक करतण्यात आले आहे. त्यातच, यंदाच्या आषाढी (Ashadhi)वारी यात्रा उत्सवातही तुकाराम मुंढे यांचा इफेक्ट दिसणार असून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी तसे संकेत दिले आहेत….

Read More