या यादीत इमरान हाश्मीची ‘तस्करी’ ही वेब सीरिज तिसऱ्या स्थानावर आहे. या सीरिजला 16 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. तर आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये ‘वॉर मशिन’ने बाजी मारली आहे. ग्लोबल चार्ट्समध्ये या चित्रपटाला 147 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. त्यानंतर ‘द आरआयपी’, ‘स्वॅप्ड’, ‘केपॉप डीमन हंटर्स’, ‘अपेक्स’ यांचा यादीत समावेश आहे.