Eknath Shinde : मोठी बातमी, ऑपरेशन टायगर आधीच एकनाथ शिंदेंना राजकीय झटका बसणार का? तातडीने अमित शाहंच्या भेटीला – Marathi News | Operation tiger Eknath shinde shivsena former minister mlas not happy in party meet bjp leader amit shah in delhi uddhav Thackeray camp

सध्या राजकीय वर्तुळात ऑपरेशन टायगरची चर्चा आहे. हे ऑपरेशन टायगर म्हणजे उद्धव ठाकरे गटातील नाराज आमदार-खासदारांचा गळाला लावणं. उद्धव ठाकरे गटातील काही खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे. काही खासदारांनी भेटी सुद्धा घेतल्याच्या बातम्या आल्या होत्या. उद्धव ठाकरे गटात फाटाफुट होऊ शकते, असं चित्र असलं तरी प्रत्यक्षात एकनाथ शिंदे गटातही सर्वकाही आलबेल…

Read More

‘आपला स्लीपबॉय ते मद्यविक्रीसम्राट..’; ठाकरेंच्या ‘हंबरडा मोर्चा’ला राजकारण म्हणणाऱ्या भुमरेंवर अंबादास दानवेंचा हल्लाबोल

Ambadas danve on sandipan bhumre: छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना (उबाठा) तर्फे हंबरडा मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चावर शिंदे गटाचे खासदार संदीपान भुमरे यांनी टीका केली होती, या टीकेला अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिलंय. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) छत्रपती संभाजीनगरमध्ये आज शिवसेना उबाठाने हंबरडा मोर्चाचं आयोजन केलं आहे. या पार्श्वभूमीवर शहरात मोठं शक्तीप्रदर्शन केलं जात आहे….

Read More

Gold Silver Price Today: सोन्याच्या दरात उसळी, चांदी घसरली! जाणून घ्या 24, 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे आजचे भाव

Gold Silver Price Today:  मध्य आशियातील तणावामुळे देशात महागाई सातत्याने वाढत आहे. पेट्रोल, डिझेल, सीएनजीपासून ते दूध-साखरेपर्यंतचे दर वाढले असतानाच, सोने आणि चांदीच्या दरातही मोठी वाढ पाहायला मिळत आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया कमकुवत झाल्यामुळे भारतात सोन्याची आयात महागली आहे, ज्यामुळे सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. Gold Silver Price Today: देशातील प्रमुख शहरांमधील सोन्या-चांदीचे…

Read More

एकनाथ शिंदेंची नवीन चाल, बोलणी यशस्वी झाली, तर जवळच्या माणसाचा पत्ता कट करुन दुसऱ्या पक्षाला विधान परिषदेची उमेदवारी – Marathi News | Eknath Shinde Shivsena hitendra thakur Bahujan vikas Aghadi party possible merger Kshitij Thakur Ravindra Phatak Vasai virat palghar

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सध्या पक्ष विस्तारावर लक्ष केंद्रीत केलं आहे. राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या ज्या विधान परिषदेच्या जागा आहेत, त्या माध्यमातून पक्ष विस्तार आणि बांधणी भक्कम करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. याआधी विधान परिषदेच्या दोन जागांपैकी एका जागेवर त्यांनी बच्चू कडू यांना संधी दिली. त्या बदल्यात बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाला शिवसेनेत सामावून…

Read More

मोठी बातमी: कबुतर आमचं चिन्ह म्हणत जैन मुनींनी केली राजकीय पक्षाची घोषणा; महायुती सरकारला दिला इशारा

Jain Community Dharm Sabha: मुंबईतील कबुतरखाना बंद करण्याच्या निर्णयावरून जैन समाजाने जन कल्याण पार्टीची घोषणा केली आहे. या पक्षाचे चिन्ह कबुतर असेल आणि ते महापालिकेत उमेदवार उभे करणार आहोत असंही त्यांनी सांगितलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) राज्यामध्ये काही दिवसांपूर्वी कबुतर खाण्यांचा विषय सध्या जोर धरू लागला आहे. मुंबईमध्ये यावरून मोठ आंदोलनही झालं होतं. जैन धर्मियांनी…

Read More

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 मे 2026 | सोमवार

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 मे 2026 | सोमवार   1. रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, सातारा जिल्ह्यातील आठ तरुणांचा मृत्यू https://tinyurl.com/4ykcnwfr  साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील आसगावच्या प्रत्येक घरात रडण्याचा आवाज, आंबेनळी घाटात एकाच गल्लीतल्या 5 तरुणांचा मृत्यू, आख्खं गाव सुन्न! https://tinyurl.com/mvsxvx94  स्कॉर्पिओ कोसळल्याचा 24 तास थांगपत्ता कोणालाच नव्हता, आंबेनळी घाटात…

Read More

मोठी बातमी! विधान परिषदेची निवडणूक घ्यायची गरज आहे का? बड्या नेत्याने का केली मागणी? – Marathi News | Mla rohit pawar demands postponement of mlc election amid fuel crisis

राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील 17 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. आजपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अशातच आता ही निवडणूक घेण्याची गरज आहे का? असा सवाल राज्यातील एका बड्या नेत्याने उपस्थित केला आहे. देशात सध्या इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे, महागाई वाढली आहे, त्यामुळे ही…

Read More

Gopichand Padalkar: ‘हिंदूंकडून खरेदी’ वक्तव्यानंतर संग्राम जगतापांची राष्ट्रवादीत अडचण; पण पडळकर मदतीला धावले, म्हणाले…

Gopichand Padalkar: राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पाठिंबा दर्शवला आहे. जगताप यांनी घेतलेल्या भूमिकेचे पडळकर यांनी कौतुक केले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) दिवाळीच्या खरेदीदरम्यान “हिंदूंनी हिंदूकडूनच खरेदी करावी” या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आलेले अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना पक्षनेते अजित पवार यांनी कारणे दाखवा नोटीस पाठविण्याची घोषणा…

Read More

Maharashtra Heat Stroke: विदर्भात भयंकर उष्णतेने टोक गाठलं, एकाचवेळी 500 वटवाघुळं मेली, हवामान खात्याचा रेड अलर्ट

Maharashtra Heat Stroke: गेल्या काही दिवसांमध्ये विदर्भातील बहुतांश भागांमध्ये उष्णता कमालीची वाढली आहे. विदर्भातील अनेक भागांमध्ये दररोज तापमानाचे (Temperature) नवनवे उच्चांक प्रस्थापित होत आहे. परिणामी उष्माघाताने (Heat Stroke) अनेकांचे जीव गेले आहेत. याचा फटका आता जंगलातील (Forest) प्राण्यांनाही बसताना दिसत आहे. गडचिरोली (Gadchiroli news) जिल्ह्यातील सिरोंचा येथे अचानक 500 वटवाघुळांचा (Bats) मृत्यू झाला आहे. उष्माघातामुळे…

Read More

महायुतीत कोणत्या जागांसाठी वाद, विधानपरिषद निवडणुकीसाठी पडद्यामागे नेमकं काय चालू? फडणवीसांनी थेट सांगितलं! – Marathi News | Devendra fadnavis comment told how many seats have clash for vidhan parishad election

Mahayuti Seat Distribution : विधानपरिषदेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंत राज्यात पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यावेळी एकूण 17 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत महायुतीमध्ये जागावाटपादरम्यान रस्सीखेच सुरू आहे. आपल्याच पक्षाला जास्तीत जास्त जागा मिळायला हव्यात, यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत आहे. एकीकडे जागावाटपावरून रस्सीखेच सुरू असताना दुसरीके महायुतीतील तिन्ही घटकपक्षांमधील जागावाटपाचे सूत्र समोर आले…

Read More