Vidhan Parishad Election : विधान परिषदेच्या या जागेवरुन महायुतीमध्ये संघर्षाची चिन्ह, अजितदादांच्या राष्ट्रवादीने ठोकला दावा – Marathi News | Local body vidhan parishad election nashik seat ncp claim shivsena bjp mahayuti fight

स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर 17 सदस्यांची निवड होणार आहे. आमदार म्हणून विधान परिषदेवर जाणारे हे 17 सदस्य कोण असतील? त्यासाठी राजकीय वर्तुळात विविध नावांची चर्चा सुरु आहे. जळगाव, नाशिक, ठाणे-पालघर अशा विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमधून हे उमेदवार विधान परिषदेसाठी निवडण्यात येतील. दरम्यान नाशिक विधान परिषदेच्या जागेवरुन महायुतीमध्ये अंतर्गत संघर्ष होऊ शकतो. कारण नाशिक विधान…

Read More

Karnataka Politics: CM बदलाचा निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील – काँग्रेस अध्यक्ष खर्गे; भाजपचा टोला ‘तर मग खर्गे कोण?’

Karnataka Congress: कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेवर मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्पष्टीकरण दिले. अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील, असे ते म्हणाले. रणदीप सिंह सुरजेवाला आमदारांशी चर्चा करणार आहेत. सिद्धरामय्या यांनी डी. के. शिवकुमार यांच्याशी चांगले संबंध असल्याचे सांगितले. भाजपने खर्गे यांच्यावर टीका केली. म्हैसूर दसरा उत्सवाच्या मुद्द्यावरून सिद्धरामय्या यांनी भाजपवर पलटवार केला. Deputy CM D. K. Shivkumar, Congress…

Read More

आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन, मुंबई महापालिकेतील ‘त्या’ 4 प्रस्तावास स्थगिती; शिंदे गटाला ‘दे धक्का’

मुंबई : देशातील सर्वात मोठी महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेत (BMC) यंदा पहिल्यांदाच भाजपने बहुमत मिळवत आपली सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे, मुंबई महापालिकेत सध्या भाजप महायुतीकडून देण्यात येणारे आदेश सर्वोतोपरी असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंच्या आक्रमक भूमिकेनंतर महापालिकेच्या चार प्रस्ताव फेरविचारासाठी घेण्यात आले असून सुधार समितीत प्रशासनाने या प्रस्तावावर…

Read More

मोठी बातमी! भाजपकडून कुणाला संधी? थेट दिल्लीत खलबतं, 48 नावांची यादी घेऊन रवींद्र चव्हाण नितीन नबीन यांच्या भेटीला – Marathi News | Mlc election who will be bjp candidate Ravindra Chavan meets with Nitin Nabin with 48 candidate list

विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. आता उमेदवारीचा फैसला दिल्लीतून होणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेतली आहे. यावेळी चव्हाण यांनी भाजपकडून इच्छुक असलेल्या एकूण 48 नावांची यादी पक्ष नेतृत्वाकडे दिली आहे. आता आगामी काळात यातील काही नावांवर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे….

Read More

Sharad Pawar: ‘विचार पटले नाही तर नक्षलवादी ठरवणे ही आता फॅशन झाली आहे’, पवारांची सरकारवर टीका

Sharad Pawar Criticizes Government: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारवर टीका करताना म्हटले की, ‘एखाद्याचे विचार पटले नाही की त्याला नक्षलवादी ठरवणे ही फॅशन झाली आहे. पालखी सोहळ्यात शहरी नक्षलवादी सहभागी असल्याच्या आरोपावर त्यांनी ‘लोकायत’ संस्थेचे काम समाजप्रबोधनाचे असल्याचे सांगितले. आम्ही मुख्यमंत्र्यांकडून समजून घेऊ की दुसरा रस्ता गरजेचा आहे का? शक्तीपीठावर पवारांची प्रतिक्रिया…

Read More

Chhagan Bhujbal NCP: राष्ट्रवादीच्या बैठकीत छगन भुजबळांचा ‘तो’ इशारा, म्हणाले, आपली मतं कमी करण्याचा डाव…’

Chhagan Bhujbal NCP: राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक मंगळवारी मुंबईतील देवगिरी बंगल्यावर पार पडली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या उपस्थितीत पार पडलेली ही बैठक वादळी ठरली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी आपल्यावर झालेल्या आरोपांबाबत पक्षाच्या एकाही नेत्याने आपली बाजू घेतली नसल्याबद्दल तीव्र नाराजी…

Read More

नितेश राणे हे आता करमणुकीचं साधन, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या बड्या नेत्याचा घरचा आहेर, बकरी ईदवरून वातावरण तापलं – Marathi News | Nitesh Ranes Controversial Statement on Bakri Eid NCP MLA Idris Nayakwadi criticizes Rane

राष्ट्रवादीच्या नेत्याची राणेंवर टीका Image Credit source: टीव्ही 9 मराठी मंत्री नितेश राणे यांनी बकरी ईदवर प्रतिक्रिया देताना वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यानंतर आता वातावरण चांगलंच तापल्याचं पहायला मिळत आहे. विरोधकांकडून तर नितेश राणे यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आलीच आहे. परंतु आता त्यासोबतच महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून देखील राणे यांना…

Read More

Pratap Sarnaik’s Letter: राज ठाकरे आता बडव्यांच्या कडेवर अन् उद्धव ठाकरेंनी फक्त मराठी माणसाला टोपी घालण्याची कामे केली – सरनाईकांचा डबल वार

Pratap Sarnaik’s Letter to Shinde: मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज ठाकरे ज्यांच्यामुळे पक्ष सोडले, त्यांच्याच मांडीवर बसले आहेत, असा टोला त्यांनी लगावला. उद्धव ठाकरेंनी मराठीच्या नावाखाली सत्ता उपभोगली पण मराठी माणसाला टोपी घातल्याचा आरोप सरनाईकांनी केला. ठाकरे बंधू एकत्र येताच प्रताप सरनाईकांचं शिंदेंना पत्र, किशोरी…

Read More

बैठकीत खडाजंगी झाली? आमदार फुटणार? अखेर भुजबळांनी काय सांगितलं? – Marathi News | Politics was there a clash in ncp meeting will mlas rebel what chhagan bhujbal said

मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी माजी आमदारांची महत्वाची बैठक पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली देवगिरी बंगल्यावर आयोजित करण्यात आली होती. पक्षाचे विधानसभेचे आणि विधान परिषदेचे आमदार या बैठकीला हजर होते. मात्र, या बैठकीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एक महत्वाचा मुद्दा मांडला त्यावरुन ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि तटकरे यांच्या खंडाजंगी झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र…

Read More

Bihar Election: मतदार यादीत नावनोंदणीसाठी आणखी एक संधी, निवडणूक आयोगाचे सोशल मिडियावरुण स्पष्टीकरण

वृत्तसंस्था, पटणा: बिहारमधील मतदारयाद्यांच्या विशेष पडताळणी (एसआयआर) मोहिमेसंदर्भात वर्तमानपत्रांतील जाहिरातीवरून राजकीय वर्तुळात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असताना नावनोंदणीसाठी मतदारांना आणखी एक संधी दिली जाणार असल्याचे निवडणूक आयोगाने रविवारी स्पष्ट केले. ‘मतदारयाद्यांच्या पडताळणीसाठी आता फक्त अर्ज भरायचे आहेत. कागदपत्रे सादर करण्याची गरज नाही’, अशा आशयाची एक जाहिरात निवडणूक आयोगाने वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध केल्याने राजकीय वर्तुळासह बिहारमधील नागरिकांमध्येही…

Read More