मला फोनवरुन धमक्या, रुपाली चाकणकरांचा रोल करू नका; अभिनेत्री दिपाली सय्यद यांचा खळबळजनक दावा
मुंबई : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok kharat) लैंगिक अत्याचारप्रकरण आता 70 मिमि पडद्यावर झळकणार आहे. लवकरच या चित्रपटाचे शुटींग सुरू होणार असून चित्रपटात अभिनेत्री दीपाली सय्यद यांची महत्त्वाची भूमिका असणार आहे. मात्र, दीपाली सय्यद यांनी चित्रपटात काम करू नये, रुपाली चाकणकर यांची भूमिका साकारू नये, असे म्हणत दीपाली (Dipali sayyad) यांना धमक्या येत असल्याचा…