Gold Silver Price Today: सोन्याच्या दरात उसळी, चांदी घसरली! जाणून घ्या 24, 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे आजचे भाव


Gold Silver Price Today:  मध्य आशियातील तणावामुळे देशात महागाई सातत्याने वाढत आहे. पेट्रोल, डिझेल, सीएनजीपासून ते दूध-साखरेपर्यंतचे दर वाढले असतानाच, सोने आणि चांदीच्या दरातही मोठी वाढ पाहायला मिळत आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया कमकुवत झाल्यामुळे भारतात सोन्याची आयात महागली आहे, ज्यामुळे सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत.

Gold Silver Price Today: देशातील प्रमुख शहरांमधील सोन्या-चांदीचे ताजे भाव 

दिल्ली:

२४ कॅरेट: ₹१,५९,५३०

२२ कॅरेट: ₹१,४६,२५०

१८ कॅरेट: ₹१,१९,६४०

मुंबई 

२४ कॅरेट: ₹१,५९,३८०

२२ कॅरेट: ₹१,४६,१००

१८ कॅरेट: ₹१,१९,५४०

कोलकाता 

२४ कॅरेट: ₹१,५९,३८०

२२ कॅरेट: ₹१,४६,१००

१८ कॅरेट: ₹१,१९,५४०

 गुवाहाटी

२४ कॅरेट: ₹१,५९,३८०

२२ कॅरेट: ₹१,४६,१००

१८ कॅरेट: ₹१,१९,५४०

चेन्नई:

२४ कॅरेट: ₹१,६१,२४०

२२ कॅरेट: ₹१,४७,८००

१८ कॅरेट: ₹१,२४,०००

पाटणा / इंदूर:

२४ कॅरेट: ₹१,५९,४३०

२२ कॅरेट: ₹१,४६,१५०

१८ कॅरेट: ₹१,१९,५९०

लखनौ 

२४ कॅरेट: ₹१,५९,५३०

२२ कॅरेट: ₹१,४६,२५०

१८ कॅरेट: ₹१,१९,६४०

 मेरठ

२४ कॅरेट: ₹१,५९,५३०

२२ कॅरेट: ₹१,४६,२५०

१८ कॅरेट: ₹१,१९,६४० 

 अयोध्या 

२४ कॅरेट: ₹१,५९,५३०

२२ कॅरेट: ₹१,४६,२५०

१८ कॅरेट: ₹१,१९,६४०

 कानपूर 

२४ कॅरेट: ₹१,५९,५३०

२२ कॅरेट: ₹१,४६,२५०

१८ कॅरेट: ₹१,१९,६४०

 गाझियाबाद
 
२४ कॅरेट: ₹१,५९,५३०

२२ कॅरेट: ₹१,४६,२५०

१८ कॅरेट: ₹१,१९,६४०

 नोएडा 

२४ कॅरेट: ₹१,५९,५३०

२२ कॅरेट: ₹१,४६,२५०

१८ कॅरेट: ₹१,१९,६४०

 गुरुग्राम 

२४ कॅरेट: ₹१,५९,५३०

२२ कॅरेट: ₹१,४६,२५०

१८ कॅरेट: ₹१,१९,६४०

 चंदिगढ 

२४ कॅरेट: ₹१,५९,५३०

२२ कॅरेट: ₹१,४६,२५०

१८ कॅरेट: ₹१,१९,६४०

जयपूर 

२४ कॅरेट: ₹१,५९,५३०

२२ कॅरेट: ₹१,४६,२५०

१८ कॅरेट: ₹१,१९,६४०

 लुधियाना

२४ कॅरेट: ₹१,५९,५३०

२२ कॅरेट: ₹१,४६,२५०

१८ कॅरेट: ₹१,१९,६४०

Gold Silver Price Today:  आजचा चांदीचा भाव – २६ मे २०२६:

दिल्ली 

१० ग्रॅम चांदी: ₹२८,५००

१०० ग्रॅम चांदी: ₹२,८५,०००

१ किलो चांदी: ₹२८,५०,०००

 मुंबई 

१० ग्रॅम चांदी: ₹२८,५००

१०० ग्रॅम चांदी: ₹२,८५,०००

१ किलो चांदी: ₹२८,५०,०००

कोलकाता 

१० ग्रॅम चांदी: ₹२८,५००

१०० ग्रॅम चांदी: ₹२,८५,०००

१ किलो चांदी: ₹२८,५०,०००
 
पाटणा 

१० ग्रॅम चांदी: ₹२८,५००

१०० ग्रॅम चांदी: ₹२,८५,०००

१ किलो चांदी: ₹२८,५०,०००

लखनौ 

१० ग्रॅम चांदी: ₹२८,५००

१०० ग्रॅम चांदी: ₹२,८५,०००

१ किलो चांदी: ₹२८,५०,०००

मेरठ

१० ग्रॅम चांदी: ₹२८,५००

१०० ग्रॅम चांदी: ₹२,८५,०००

१ किलो चांदी: ₹२८,५०,०००

अयोध्या 

१० ग्रॅम चांदी: ₹२८,५००

१०० ग्रॅम चांदी: ₹२,८५,०००

१ किलो चांदी: ₹२८,५०,०००
 
कानपूर 

१० ग्रॅम चांदी: ₹२८,५००

१०० ग्रॅम चांदी: ₹२,८५,०००

१ किलो चांदी: ₹२८,५०,०००
 

गाझियाबाद 

१० ग्रॅम चांदी: ₹२८,५००

१०० ग्रॅम चांदी: ₹२,८५,०००

१ किलो चांदी: ₹२८,५०,०००

नोएडा 

१० ग्रॅम चांदी: ₹२८,५००

१०० ग्रॅम चांदी: ₹२,८५,०००

१ किलो चांदी: ₹२८,५०,०००

गुरुग्राम 

१० ग्रॅम चांदी: ₹२८,५००

१०० ग्रॅम चांदी: ₹२,८५,०००

१ किलो चांदी: ₹२८,५०,०००

जयपूर 

१० ग्रॅम चांदी: ₹२८,५००

१०० ग्रॅम चांदी: ₹२,८५,०००

१ किलो चांदी: ₹२८,५०,०००

लुधियाना 

१० ग्रॅम चांदी: ₹२८,५००

१०० ग्रॅम चांदी: ₹२,८५,०००

१ किलो चांदी: ₹२८,५०,०००

गुवाहाटी 

१० ग्रॅम चांदी: ₹२८,५००

१०० ग्रॅम चांदी: ₹२,८५,०००

१ किलो चांदी: ₹२८,५०,०००

इंदूर 

१० ग्रॅम चांदी: ₹२८,५००

१०० ग्रॅम चांदी: ₹२,८५,०००

१ किलो चांदी: ₹२८,५०,०००

अहमदाबाद:

१० ग्रॅम चांदी: ₹२८,५००

१०० ग्रॅम चांदी: ₹२,८५,०००

१ किलो चांदी: ₹२८,५०,०००

चेन्नई:

१० ग्रॅम चांदी: ₹२९,०००

१०० ग्रॅम चांदी: ₹२,९०,०००

१ किलो चांदी: ₹२९,००,०००

Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे भाव का वाढत आहेत?

आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया ऐतिहासिक पातळीवर कमकुवत झाला आहे. यामुळे भारतात सोन्याची ‘लँडिंग कॉस्ट’ (आयात खर्च) मोठ्या प्रमाणावर वाढली असून सोने-चांदी महाग होत आहे. याशिवाय जागतिक घडामोडी, सरकारी धोरणे आणि लग्नसराईच्या हंगामातील वाढती मागणी यामुळे दरांमध्ये सातत्याने चढ-उतार होत आहेत.

https://www.youtube.com/watch?v=Jx7-0SL4Tq4

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *