Yashasvi Jaiswal : यशस्वी जयस्वालनं आता राजस्थान रॉयल्स सोडून दिलं पाहिजे, मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूचा सल्ला, नव्या टीमचं नाव सुचवलं
मुंबई : आयपीएल 2026 च्या एलिमिनेटरमध्ये वैभव सूर्यवंशीनं वादळी फलंदाजी केली. 29 बॉलमध्ये वैभव सूर्यवंशीनं 97 धावांची खेळी केली. वैभवच्या या खेळीची सर्वत्र जोरदार चर्चा आहे. मात्र, राजस्थानचा दुसरा सलामीवीर यशस्वी जयस्वाल देखील चर्चेत आहे. यशस्वी जयस्वाल यानं 15 सामन्यांमध्ये 426 धावा केल्या आहेत. मात्र, वैभव सूर्यवंशीच्या आक्रमक फलंदाजीसमोर त्याची कामगिरी झाकोळून जातेय. आर. अश्विन…